Browsing Tag

bihar

अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचा हस्तक गँगस्टर एजाज लकडवाला अटकेत, मुंबई पोलिसांनी पटण्यातून घेतलं ताब्यात

पटना : वृत्तसंस्था - अंडरवर्ल्ड डॉन आणि डी कंपनीचा मालक दाऊद इब्राहिमचा जवळचा गँगस्टर एजाज लकडवाला याला मुंबई पोलिसांनी बिहारची राजधानी पटना येथून अटक केली आहे. एजाज हा मुंबईतला सर्वात मोस्ट वॉन्टेड गुंड एकेकाळी छोटा राजनचा उजवा हात मानला…

युको बँकेच्या महिला मॅनेजरचा अपघातात मृत्यू, सहकारी गंभीर जखमी

भागलपुर : वृत्तसंस्था - बिहारमधील भागलपुरमध्ये एका अपघातामध्ये युको बँकेच्या महिला मॅनेजरचा मृत्यू झाला तर त्यांचा सहकारी गंभीर जखमी झाला आहे. किरण कुमारी असे मृत्यू झालेल्या बँक महिला मॅनेजरचे नाव आहे. जखमी झालेल्यांना जवळच्या रुग्णालायात…

20 कोटींचं सोनं लुटणार्‍याचा जेलमध्ये गोळ्या झाडून खून

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - बिहारच्या हाजीपूर येथे एका कैद्याची गोळी मारून हत्या करण्यात आली. सोने लूट घोटाळ्यातील आरोपी मनीष कुमार यास जेलमध्ये गोळी मारण्यात आली. घटनेनंतर मोठ्या संख्येने पोलिस जेलमध्ये पोहोचले. मनीषकुमार सिंग हा बिदुपुर…

झारखंडचा पराभव ‘मान्य’ ! दिल्ली, पश्चिम बंगालमध्ये भाजपचेच सरकार स्थापन होणार : अमित शहा

नवी दिल्ली - वृत्तसंस्था - झारखंड विधानसभा निवडणुकीनंतर आता दिल्ली निवडणुकांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यासाठी आम आदमी पार्टी, काँग्रेस आणि भाजप या पक्षांनी जय्यत तयारी सुरु केली आहे. मात्र, निवडणूक होण्याआधीच दिल्ली आणि पश्चिम बंगालमध्ये…

‘बाहूबली’ पप्पू यादवचं CM योगींना बिहारमध्ये येण्याचा ‘आव्हान’, केली…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - जन अधिकार पार्टीचे अध्यक्ष पप्पू यादव यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केली आहे. नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि एनआरसीच्या विरोधात पप्पू यादव 19 डिसेंबर रोजी डाव्यांसोबत…

PM मोदींनी 2019 मध्ये गाठलं यशाचं ‘शिखर’, 2020 मध्ये राहणार आव्हानांचा…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - पंतप्रधान नरेंद्र मोदींना २०१९ या वर्षात यश मिळाले. गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत ३०३ जागा जिंकून केवळ सत्तेत न येता दुसर्‍या कार्यकाळात भाजपा सरकारचा मूळ अजेंडा राबविण्यात मोदी सरकार यशस्वी ठरले आहे.…

दिल्ली गारठली ! धुक्याचा ‘कहर’, 68 जणांचा मृत्यू तर 8 राज्यांमध्ये ‘रेड…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - उत्तर भारतात थंडीचा कहर पहायला मिळतोय. दिल्लीसह इतर अन्य ठिकाणी तापमान शून्यासह तीन डिग्री पर्यंत गेल्याचे पहायला मिळाले. धुक्यांमुळे अनेक ठिकाणी शून्य दृश्य परिस्थिती निर्माण झाली. म्हणजे दिवस असून देखील समोरील…

पटना विमानतळावर चर्चेत असणारे IPS अमिताभ ठाकूर यांच्याशी ‘असभ्य’ वर्तन, जबरदस्तीनं…

पटना : वृत्तसंस्था - देशातील प्रामाणिक आणि शिस्तबद्ध आयपीएस अधिकारी म्हणून ओळखले जाणारे अमिताभ ठाकूर यांच्यावर पटना विमानतळावर गैरवर्तन करण्यात आले. पटना विमानतळावर त्यांना जबरदस्तीने विमानातून खाली उतरविण्यात आले. यामुळे संतप्त झालेल्या…

Flashback 2019 : ‘या’ पक्षांनी भाजपला दिली ‘सोडचिठ्ठी’ तर ‘या’…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - या वर्षी देशात मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या. लोकसभेदरम्यान विविध पक्षांतील नेत्यांनी आपले पक्ष सोडून भाजपशी नाते जोडले, तर एनडीएतील पक्ष भाजपवर नाराज होते. एनडीएतील सर्वात जुना मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेने देखील…