Browsing Tag

bijapur

माओवाद्यांनी केले पोलीस उपनिरीक्षकाचे अपहरण

बिजापूर : छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यातील एका पोलीस उपनिरीक्षकांचे माओवाद्यांनी अपहरण केल्याची घटना उघडकीस आली असून त्यामुळे बिजापूरमध्ये एकच खळबळ उडाली आहे. मुरली ताती असे अपहरण झालेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे.जगदलपूर येथे…

नक्षलवाद्यांनी भारतीय जवान राकेश्वर सिंहची केली सुटका, हल्ल्यानंतर केलं होतं अपहरण

बीजापूर : वृत्तसंस्था -   छत्तीसगड येथील बिजापूरमध्ये ३ एप्रिल रोजी CRPF च्या जवानांची आणि नक्षलवाद्यांच्या चकमकीत २२ सैनिक शहीद झाले आणि नक्षलवाद्यांनी CRPFचे जवान राकेश्वर सिंग मनहास यांचे अपहरण करण्यात आले होते. यानंतर नक्षलवाद्यांनी…

किती मंत्र्यांची मुलं सैन्य दलात भरती होतात?

जगदलपूर, ता. ६ : पोलीसनामा ऑनलाइन - शनिवारी छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांसोबत झालेल्या धुमश्चक्रीत शहीद झालेल्या जवानांची संख्या आता २२ वर पोहोचली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. सुकमा आणि बीजापूर…

Naxal Attack in Bijapur : हरवलेल्या सैनिकाच्या मुलीने केली विनंती; म्हणाली – ‘नक्षल…

सुकमा : छत्तीसगड जिल्हातील विजापूरमध्ये शनिवारी नक्षलवाद्यांनी आणि सुरक्षा दलाच्या दरम्यान झालेल्या चकमकीनंतर रविवारी २२ सैनिक शहीद झाले. यापैकी २१ सैनिकाचे मृत शरीर सुरक्षा दलाने चकमकीच्या ठिकाणी हेलिकॉप्टरच्या मदतीने उचलले. CRPF च्या…

सब इन्स्पेक्टर दीपक भारद्वाज यांची चित्तथरारक कहाणी, नक्षलवाद्यांच्या तावडीतून साथीदारांना वाचवल अन्…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - छत्तीसगढमध्ये नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात 22 जवान शहीद झाले. यात शहीद झालेल्यामध्ये समावेश असलेल्या सब इन्स्पेक्टर दीपक भारद्वाज याने यापूर्वी देखील अनेकदा नक्षलवाद्याचा खात्मा केला आहे. त्यांच्या सहकारी जवानांनी…

नक्षलींवर मोठ्या अ‍ॅक्शनची तयारी ! HM अमित शाह यांनी घेतली गृह मंत्रालय आणि CRPF अधिकार्‍यांची बैठक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - छत्तीसगढच्या बीजापूरमध्ये झालेल्या नक्षली हल्ल्यानंतर गृहमंत्री अमित शाह यांनी आपला आसाम दौरा रद्द केला आहे. सूत्रांनी सांगितले की, या हल्ल्याबाबत शाह यांनी आसामहून परतल्यानंतर दिल्लीत एक मोठी बैठक घेतली. शाह…

सिदंगीचे आमदार एम. सी. एस मनागुली यांचे निधन

बंगलुरु: विजयपुरा सिदंगी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि जेडीयुचे ज्येष्ठ नेते एम सी एस मनागुली (वय ८५) यांचे वृद्धापकाळाने पहाटे निधन झाले. त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून बंगलुरु येथील हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत होते. उपचार सुरु…

नक्षलवाद्यांच्या ताब्यात 6 दिवस जंगलात राहिला पोलिस कर्मचारी, पत्रकारांनी आणलं सोडवून

विजापूर :  वृत्तसंस्था -   अपहरण हा शब्द जेव्हाही टीव्ही-रेडिओवर ऐकता तेव्हा काही गोष्टी समान असतात. पत्रकार याबाबत माहिती देतात आणि पोलीस गुन्हेगारांचा तपास करतात. पण छत्तीसगडमध्ये याच्या उलट एक प्रकरण समोर आले आहे. येथे पोलिसांचे…