Browsing Tag

Bike Theft

Ambadas Danve | ‘नागपूरचे पालकमंत्री गृहमंत्री असूनही नागपूरची कायदा सुव्यवस्था ढासळली’…

समृद्धी महामार्गात घोटाळ्याचा आरोप; मराठवाड्यातील प्रश्नाबाबत आक्रमक भूमिकानागपूर ; पोलीसनामा ऑनलाइन - Ambadas Danve | नागपूरमध्ये महिला अत्याचार, सायबर गुन्हे, दुचाकी चोरी, आत्महत्या, बालगुन्हेगारी, घरफोडी आदी गुन्ह्यांत…

Pune Crime | राज्यातील विविध भागातून दुचाकी चोरणाऱ्या अट्टल चोरट्यांची टोळी गजाआड; आळेफाटा…

पुणे / आळेफाटा : पोलीसनामा ऑनलाइन - Pune Crime | राज्यातील विविध भागात जबरी चोरी (Robbery) आणि दुचाकी चोरणाऱ्या (Bike Theft) अट्टल चोरट्यांच्या आळेफाटा पोलिसांनी मुसक्या आवळल्या (Arrest) आहेत. पोलिसांनी आरोपीकडून 23 लाख रुपये किमतीच्या 45…

Pune Crime | दुचाकी आणि जबरी चोरी करणार्‍या दोघांना अटक, 3 दुचाकीसह दोन लाखाचा माल गुन्हे शाखेकडून…

पुणे न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) - Pune Crime | शहरातील विविध भागातून दुचाकी तसेच जबरीच्या चोऱ्या करणाऱ्या तीन सराईत चोरट्यांना पुण्याच्या गुन्हे शाखेच्या पोलिसांना (Pune Crime Branch Police) सापळा रचून अटक केली आहे.…

उस्मानाबाद पोलिसांकडून दुचाकी चोरणार्‍या टोळीचा पर्दाफाश, दोघांना अटक तर 44 दुचाकी जप्त

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाइन - उस्मानाबाद पोलिसांनी आज एका दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या टोळीकडून तब्बल 44 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहे. या प्रकरणी 2 अट्टल गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे. उस्मानाबाद पोलिसांनी दुचाकी…

‘चोर भी दिलदार होते है भाई’, पुणे पोलिसांना आला ‘अनुभव’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - चोर भी दिलदार होते है भाई, असेच म्हण्याची वेळ सध्या पुणे पोलिसांवर आली आहे. कारण, एका दुचाकी चोरट्याला विश्रामबाग पोलिसांनी पकडले. त्याच्याकडे चौकशी केली असता तो काम करत असणार्‍या कंपनीतील ज्या कामगारांकडे दुचाकी…

चोरीच्या ‘स्पोर्टबाईक’वर गर्लफ्रेन्डला फिरवलं, ‘सावज’ पोलिसांना गवसलं

पुणे, पोलीसनामा  ऑनलाइन - गर्लफ्रेंडला फिरण्यासाठी शहरातील विविध भागातील स्पोर्टबाईक चोरून त्यावर तिच्यासोबत सफर मारणार्‍या दोघांना फरासखाना पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. गर्लफ्रेंडसोबतची सफर अन मौजमजा करण्यासाठी ते दुचाकी चोरत होते.…

MBA च्या प्रवेशासाठी बनावट गुणपत्रिका, परप्रांतीय विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - एमबीए प्रवेशासाठी एटीएमए टेस्ट फॉर मॅनेजमेंट अ‍ॅडमिशन संस्थेच्या बनावट गुणपत्रिका सादर करुन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्रवेश मिळविल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी चतुःशृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…