Browsing Tag

bike

पुणे : दुचाकी चोरणाऱ्या तिघांना येरवडा पोलिसांकडून अटक, 13 दुचाकी जप्त

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन - शहरातील विविध भागातून दुचाकीची चोरणाऱ्या तिघाना येरवडा पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्यांच्याकडून २ लाख ७५ हजार रुपयांच्या १३ दुचाकी जप्त केल्या आहेत. पप्पू उर्फ विकास राजू शेलार (वय २२, रा. डोंगरगण, शिरुर), रमेश…

Royal Enfield घेऊन येतंय कमी किंमतीची Thunderbird 350 ! जाणून घ्या काय आहेत बदल ?

पोलीसनामा ऑनलाइन टीम - रॉयल एनफील्ड आपल्या ग्राहकांसाठी परवडणारं व्हॅरिएंट आणत आहे. नुकत्याच कंपनीने कमी किमतीची बुलेट 350 आणि क्लासिक 350 एस ही बाईक लाँच केली आहे. या धर्तीवर कंपनी आता थंडरबर्ड 350 चं परवडणारं व्हॅरिएंट आणण्याच्या तयारीत…

बाईकच्या सायरनवर ‘गली बॉय’चा जबरदस्त ‘डान्स’ (व्हिडिओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - नागरिक आपल्या घराच्या बाहेर कार किंवा दुचाकी पार्क करतात. पार्क केलेल्या वाहनांची चोरी किंवा नुकसान करू नये यासाठी वाहनांना सायरन लावला जातो. जेणे करून सायरन वाजल्यानंतर गाडीचे नुकसान किंवा चोरी होत असल्याचे…

वाहन खरेदी करायची असेल तर आत्ताच करा ! सरकार ‘दुप्पटी’ने वाढवणार ‘नोंदणी’…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - येणाऱ्या दिवसात कार आणि बाइक महागण्याची शक्यता आहे. याचे कारण हे आहे की केंद्र सरकारने गाड्यांच्या नोंदणी आणि नुतनीकरणासाठी शुल्क वाढवण्याची तयारी केली आहे. या संबंधित केंद्रिय रस्ते आणि परिवहन मंत्रालयाने एक…

भारताची पहिली इलेक्ट्रिक बाईक लाँच, २५ जूनपासून प्री बुकिंग सुरु

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारताची पहिली इलेक्ट्रिक बाईक लाँच झाली असून येत्या २५ जूनपासून प्री बुकिंगही सुरु होणार आहे मात्र या बाईकची किंमत किती हे अजून गुलदस्त्यात आहे. Revolt Intellicorp हे या इलेक्ट्रिक बाईक निर्मिती करणाऱ्या कंपनीचे…

सायलेंसरमध्ये बदल करू फटाक्याचा आवाज करणाऱ्या बुलेटराजावर कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - सायलेंसरमध्ये बदल करून फटाक्याचा कर्णकर्कश आवाज करणाऱ्या एका बुलेटराजावर हडपसर वाहतुक विभागाच्या पोलिसांनी कारवाई केली आहे. त्यासोबतच त्याचा वाहन विमा संपल्याने त्याच्यावर ७ हजार ५०० रुपयांचा दंडांची कारवाई करण्यात…

Video : दुचाकीवर नको ‘ते’अश्लील चाळे, प्रेमी युगुलाचा व्हिडिओ व्हायरल

नवी दिल्ली : पोलिसनामा ऑनलाईन - भररस्त्यात दुचाकी चालवत असताना अश्लील चाळे करणाऱ्या प्रेमी युगलांचा व्हिडिओ व्हायरल होतो आहे. या व्हिडिओत एक तरुण वेगाने दुचाकी चालवत असून त्याच्यासोबतची तरुणी दुचाकीच्या फ्युएल टॅंकवर बसून…

सुधारगृहातून सुटताच खुनातील दोन आरोपींनी दुचाकी चालकाला लुटले..  

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन - खुनाचा आरोप असलेल्या दोन अल्पवयीन आरोपींची सुधारगृहातून सुटका होताच त्यांनी एका दुचाकीस्वाराला लुटल्याचा प्रकार उघड झाला आहे. २० डिसेंबर २०१८ रोजी घडलेल्या लुटमारीत हे दोघे असल्याचे तपासात निष्पन्न झाल्यानंतर…

लक्झरी बसची दुचाकीला धडक, मायलेकांसह तीन ठार

बार्शीटाकळी (अकोला) : पोलीसनामा ऑनलाइन - भरधाव वेगात जात असलेल्या लक्झरी बसची विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील मायलेकांसह तीनजणांचा मृत्यू झाला. हा अपघात आज (बुधवार) दुपारी दीडच्या सुमारास अकोला ते मंगरुपीर…

हेल्मेट न घातल्याने गमावला जीव..

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - रस्त्यावरून वळण घेतांना दुचाकीवरून नियंत्रण सुटल्याने गाडी स्लिप होऊन तरुण रस्त्यावर पडला. हेल्मेट परिधान न केल्याने त्याच्या डोक्याला गंभीर इजा झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात मंगळवारी सकाळी ९ च्या…