Browsing Tag

bikers

सांगली : दुचाकींची समोरासमोर धडक होऊन अभियंता ठार

जतः पोलीसनामा ऑनलाईनदोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन एका तरुण अभियंत्याचा मृत्यू झाला. हा अपघात गुरुवारी (दि.२३) दुपारी सोरडी-जत रस्त्यावर झाला. या अपघातात दुसऱ्या दुचाकीवरील दांपत्या गंभीर जखमी झाले आहे.गणेश व्यंकटेश जेऊर (वय-30,…

कारवाई करणाऱ्या वाहतूक पोलिसाच्या डोळ्यात मिरची पूड टाकली

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईनवाहतुकीचे नियम मोडणाऱ्या दुचाकास्वारांवर कारवाई करत असताना दुचाकीस्वारांनी वाहतूक पोलिसाच्या डोळ्यात मिरची पूड टाकल्याची घटना साकिनाका येथे घडली. या घटनेमुळे मुंबई पोलिसांवरील हल्ल्यांचे प्रमाण वाढत असल्याचे…