Browsing Tag

bill

‘त्यांनी’ भीक मागणे गुन्हा नाही ; कॅबिनेट मंत्रिमंडळाची विधेयकाला मंजुरी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - तृतीयपंथीयांकडून मागण्यात येणारी भीक हा गुन्हा आहे अशी तरतूद ट्रांसजेंडर्स पर्सन्स (प्रोटेक्शन ऑफ राइट्स) विधेयक, २०१९ या विधेयकात करण्यात आली होती. आता ही तरतूद काढून टाकण्यात आली आहे. या विधेयकाला कॅबिनेट…

बँक खाते आणि मोबाईल SIMसाठी ‘आधार कार्ड’चा नवा ‘कायदा’,…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - मोदी सरकारच्या कॅबिनेटने आधारच्या नवीन विधेयकाला मंजुरी दिली आहे. कोणत्याही कंपनीकडून किंवा संस्थेकडून आधारकार्ड सक्तीने मागितल्यास १ कोटी रुपयांपर्यंत दंडाच्या शिक्षेची तरतूद विधेयकात करण्यात आली आहे. त्याचबरोबर,…

‘बँक खाते’ आणि ‘मोबाईल कनेक्शन’ साठी आधार कार्डची गरज नाही, मंत्रिमंडळाची…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - बँक खाते उघडण्यासाठी तसेच मोबाईल फोनचे कनेक्शन घेण्यासाठी आता आधार कार्डची गरज लागणार नाही. यासंबंधीच्या संशोधन विधेयकाला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. या विधेयकानुसार, जर कोणत्या कायद्याचे उल्लंघन होत नसेल तर…

मोदी सरकारच्या कॅबिनेटच्या पहिल्याच बैठकीत ‘तीन तलाक’ विधेयकास मंजुरी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - आज झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत बहुचर्चित 'तीन तलाक' च्या विधेयकास मंजुरी मिळाली. मोदी सरकारच्या मागच्या कार्यकाळातदेखील या मुद्द्यावरील विधेयक संसदेत मांडले गेले होते. लोकसभेमध्ये मंजूर झालेले हे विधेयक…

खुशखबर ! पोर्टेबिलिटीनंतर आता ‘DTH बिल’ होणार कमी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - 'टेलिकॉम अँड ब्रॉडकास्टिंग रेग्युलेटर' एक नवा नियम लागू करण्याच्या तयारीत आहे. ज्यामुळे डीटीएच बिल पहिल्यापेक्षा कमी होऊ शकते. ट्रायनं जारी केलेल्या नव्या पॉलिसीवर ग्राहक समाधानी नाहीत. त्यामुळे नवीन नियम लागू…

‘त्या’ मदतीच्या बदल्यात केंद्राकडून केरळ सरकारला 102 कोटींचं बिल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - केरळमध्ये पूरस्थितीवेळी केंद्र सरकारने हेलिकॉप्टरच्या सहाय्याने मदत केली होती. परंतु आता त्या हेलिकॉप्टरच्या वापरांचे बिल केंद्र सरकारने केरळ सरकारला पाठवले आहे. केंद्र सरकारने केरळ सरकारला पाठवलेले हे बिल तब्बल…

आईस्क्रिमचे बिल मागितल्याच्या रागातून विक्रेत्यावर चाकूने सपासप वार

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन - आईस्क्रिमचे बिल मागितल्याच्या रागातून टोळक्याने आईस्क्रिम विक्रेत्यावर चाकूने भोकसून सपासप वार केल्याची घटना सोमवारी (दि.४) मध्यरात्री देवकर पाणंद येथे घडली. आईस्क्रिम विक्रेत्यावर वार केल्यानंतर टोळक्याने…

पुण्यात तृतीयपंथीयांकडून भाजपाचा निषेध

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - तृतीयपंथीयासाठी सरकारने तयार केलेल्या बिलात भाजपा सरकारने अनेक चुका केल्या, असा आरोप करत आज पुण्यात तृतीयपंथीयांकडून निषेध नोंदवण्यात आला. हे बिल सरकारने चुकीच्या अटीसह मंजूर केल्याचे तृतीयपंथीयांचे म्हणणे आहे.…

बिल भरले नाही म्हणून रुग्णाची अडवणूक करणे हा गुन्हा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनरुग्णालयाचे बिल न भरल्याने रुग्णाला रुग्णालयातून घरी न सोडणे किंवा रुग्णाचा मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात न देणे हा गुन्हा ठरवणारी तरतूद पेशंट चार्टरच्या आराखड्यात करण्यात आली आहे. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने…

अॅट्रॉसिटी कायद्यात सुधारणा सूचविणाऱ्या विधेयकाला राज्यसभेत मंजुरी

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यात (अॅट्रॉसिटी कायदा) सुधारणा सूचविणाऱ्या विधेयकाला आज राज्यसभेत मंजुरी मिळाली. याआधी मंगळवारी लोकसभेतही हे विधेयक मंजूर करण्यात आले होते. दरम्यान, या…