Pune Gold Rate Today | सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; जाणून घ्या आजचा पुण्यातील दर
पोलीसनामा ऑनलाइन टीम - Pune Gold Rate Today | सोन्या-चांदीच्या दरात (Gold-Silver Price Today) मागील एक आठवडा झाला वाढ होत असल्याचे पहायला मिळाले. आज सोन्या-चांदीच्या दरात (Pune Gold Rate Today) घसरण झाली आहे. आज (दि. 22 जुलै) रोजी 22 कॅरेट…