Browsing Tag

BJP Head Office

दिल्लीतील भाजप मुख्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - दिल्लीतील भारतीय जनता पक्षाचे मुख्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. एक फोन सकाळी आला होता. त्या फोनवरून बोलणाऱ्या व्यक्तीने धमकी दिली. हा धमकीचा फोन म्हैसूरमधून आल्याची माहिती…