WB जिंकण्यासाठी 5 डिसेंबरला 1 कोटी घरांपर्यंत पोहाेचणार BJP; लोकांना म्हणणार – ’आर नोय अन्याय’
कोलकाता : वृत्तसंस्था - 2021 मध्ये पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी पूर्ण ताकदीने मैदानात उतरली आहे. तृणमूल काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकारच्या सर्वांत मोठ्या आउटरीच कार्यक्रमाचा सामना करण्यासाठी भाजपने एक कार्यक्रम…