Devendra Fadnavis | राज्यात दंगली घडवणाऱ्यांना अद्दल घडवणार, देवेंद्र फडणवीसांचा इशारा (व्हिडिओ)
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - अकोला शहरामध्ये शनिवारी मध्यरात्री दोन गटांमध्ये मोठी दंगल उसळली (Akola Riots) होती. या घटनेत अनेक वाहनांची तोडफोड (Vehicle Vandalism) करण्यात आली तर काही दुचाकी आणि चारचाकी पेटवण्यात आले. या घटनेत दोन्ही गटातील 10…