Browsing Tag

BJP-Shiv Sena

शिवसेनेला भाजपा दाखवू लागलं ‘ही’ भीती !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - शिवसेनेवर दबाव टाकण्यासाठी आता भाजपाने नवी खेळी सुरु केली आहे. जर योग्य मुदतीत कोणतेच सरकार स्थापन होऊ शकले नाही तर राज्यात राष्ट्रपती राजवट आणावी लागेल, असे सांगत भाजपाने शिवसेनेवर दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरु…

चिंचवडमध्ये लक्ष्मण जगताप यांची ‘हॅटट्रीक’, बंडखोर कलाटे यांची कडवी झुंज अयशस्वी

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाइन - चिंचवड विधानसभा मतदार संघात झालेल्या चुरशीच्या लढतीत भाजपचे उमेदवार लक्ष्मण जगताप यांनी 'हॅटट्रीक' केली आहे. अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांनी त्यांना कडवी लढत दिली. ३८ हजार ४९८ मताधिक्क्याने जगताप यांचा विजय झाला…

लक्ष्मण जगताप यांच्या विजयाचे फक्त लीड मोजायचे : पंकजा मुंडे

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - चिंचवड विधानसभा मतदारसंघातील मतदार महायुतीचे उमेदवार लक्ष्मण जगताप यांच्या विरोधकांना मोठा दणका देणार आहेत. जगताप यांना विजयासाठी केवळ लीड मोजायचे असून ते दोन लाखांपेक्षा अधिक मताधिक्याने निवडून येतील, असा ठाम…

100 ‘कोल्हे’ एकत्र आले तरी सिंहाची शिकार करु शकत नाहीत : CM देवेंद्र फडणवीस

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन - विधानसभेचे राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. ठिकठिकाणी जोरदार राजकीय नेत्यांच्या प्रचारसभा होताहेत. त्यात आरोप प्रत्यारोप सुरूच आहेत. नुकतेच मुख्यमंत्र्यांनी आपल्या नागपूर विधानसभा मतदारसंघात सभा घेतली.…

राहुल कुल आणि मेघना बोर्डीकर यांची रासपमधून हाकालपट्टी : महादेव जानकर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - भाजप-शिवसेना महायुतीचा मित्र पक्ष असलेल्या रासपला जिंतूर आणि दौंड या दोन जागा सोडण्यात आल्या. मात्र, या जागावरील उमेदवारांना एबी फॉर्म देऊन कमळ चिन्हावर लढण्यास भाग पाडले आहे. त्यामुळे रासपचे महादेव जानकर हे नाराज…

छगन भुजबळांविरोधात शिवसेनेनं दिला ‘हुकमी एक्का’ ! निकालाचं समीकरण बदलणार का ?

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन - गेल्या अनेक दिवस चर्चा होती की, राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ शिवसेनेत जाणार आहेत. परंतु अखेर याला आता पूर्णविराम मिळाला आहे. आपण राष्ट्रवादीत राहणार असल्याचं त्यांनी स्वत:च सांगितलं होतं. शिवसेनेनं तर या…

‘संयुक्त पत्रका’द्वारे महायुतीची घोषणा !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - संयुक्त पत्रकाद्वारे महायुतीची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. दरम्यान शिवसेना आणि भाजपला किती जागा असतील हे मात्र अद्याप समोर आलेले नाही. या पत्रकावर चंद्रकांत पाटील आणि सुभाष देसाई यांच्या स्वाक्षऱ्या असून शिवसेना…

भाजप-सेनेत ‘या’ 12 जागांवरून वाद !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - गेल्या अनेक दिवसांपासून भाजप-शिवसेना युतीला घेऊन अनेक तर्क समोर येताना दिसले. शिवसेनेने 13 ते 14 मंत्रिपदे मिळावीत असा प्रस्ताव भाजपला दिल्याची माहिती आहे. शिवसेना राज्य मंत्रिमंडळात मंत्रिपदे वाढवून घेण्याच्या…

पिंपरी विधानसभा मतदारसंघावर 3 पक्षांचा दावा

पुणे/पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर भाजप-शिवसेना युती झाली नसली तरी युतीचे मित्र पक्ष असलेल्या आरपीआयने या मतदारसंघावर दावा केला आहे. विद्यमान आमदार शिवसेनेचे असल्याने या जागेवर विद्यमान…

मोठी बातमी : विधानसभा निवडणुकीसाठी भाजप-शिवसेनेचे ‘असे’ असेल जागा वाटप ; जाणून घ्या कोण…

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन - लोकसभा निवडणुकीत भाजपचा डंका जोरदार वाजला. देशात भाजपला घवघवीत यश मिळाले, तर महाराष्ट्रात भाजप-शिवसेनेच्या युतीलाही चांगले यश मिळाले. त्यांच्या विजयाने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला जोरदार झटका बसला.…