Anna Bansode | अमित शहांकडून शरद पवारांवर झालेल्या टीकेवर अजित पवार गटाचे आमदार नाराज; म्हणाले…
पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन - Anna Bansode | आगामी विधानसभा निवडणुकांसाठी (Maharashtra Assembly Election 2024) भाजपची (BJP) व्यूहरचना, याचे आराखडे बांधण्यासाठी पुण्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्या उपस्थितीत महाअधिवेशन पार…