Browsing Tag

BKC Jumbo Covid Center

दुर्देवी ! पोलिस उपनिरीक्षकाचा 54 व्या वर्षी कोरोनामुळं मृत्यू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन -   मुंबई पोलीस दलातील आणखी एका पोलीस कर्मचा-याचा कोरोनामुळे मृत्यू झाला. पोलीस उपनिरीक्षक मोहन दगडे (वय 54) यांचे रविवारी (दि.11) रात्री उशिरा निधन झाले. त्यांच्या निधनाने मुंबई पोलीस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे.…