Pune Crime News | डेटिंग अॅपवर झाली ओळख, तिने रूम बुक करायला सांगितला… दोघे भेटले, पण घडलं भलतंच
पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - Pune Crime News | त्या दोघांची पहिली ओळख ऑनलाईन डेटिंग अॅपवर (Online Dating App) झाली. दोघांनी एकमेकांचे मोबाईल नंबर एक्सचेंज केल्यावर दोघांचे टेलिग्रामवर चॅट सुरू झाले. नंतर तिने भेटण्यासाठी त्याला रूम बुक…