Browsing Tag

blast

21 मे : जेव्हा राजीव गांधी यांच्याजवळ हार घेऊन पोहोचली एक महिला आणि स्वतःच्या शरीराला उडवलं बॉम्बनं,…

पोलिसनामा ऑनलाईन - २१ मे १९९१ या दिवशी घडलेल्या घटनेने संपूर्ण देशाला हादरवून टाकले होते. या दिवशी एलटीटीईच्या अतिरेक्यांनी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या केली होती. श्रीलंकेत शांतता सैन्य पाठवल्याने संतप्त झालेल्या तामिळ बंडखोरांनी…

पुण्यात गॅस गळती झाल्यानं 6 महिन्याच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू, आई-वडिल जखमी (व्हिडीओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - गॅस गळती होऊन स्फोट झाल्याने सहा महिन्याच्या बाळासह बाळाचे आई-वडील जखमी झाले. या दुर्घटनेत सहा महिन्याचा बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना पुण्यातील खराडी येथे आज (सोमवार) सकाळी पावणे आठच्या सुमारास घडली.…

पुण्यात गॅस गळती होऊन झालेल्या स्फोटात तिघे जखमी (व्हिडिओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुण्यातील खराडी येथे सोमवारी सकाळी गॅस गळती होऊन त्यात मोठा स्फोट होऊन आग लागली. सहा महिन्याच्या मुलीसह आईवडिल गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना खराडीमधील संभाजीनगर येथे सोमवारी सकाळी पावणेआठ वाजण्याच्या सुमारास घडली.…

‘सुदानमध्ये झालेल्या कारखान्यातील स्फोटात 18 भारतीयांसह 24 जणांचा मृत्यू, 130 पेक्षा जास्त…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - सुदानमध्ये चीनी मातीच्या कारखान्यामध्ये एका एलपीजी टॅकरचा स्फोट झाल्याने 24 लोकांचा मृत्यू झाला. ज्यात अनेक भारतीयांचा समावेश आहे. या घटनेत 130 पेक्षा जास्त लोक गंभीर जखमी झाले. सुदानच्या भारतीय दुतावासाने…

सुतळी बॉम्बमुळे फुटली ‘कवटी’, वकिलाचा मृत्यू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - मध्यप्रदेशातील गुनामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. सुतळी बॉम्ब फुटल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सुतळी बॉम्ब फुटल्याने एका 28 वर्षीय वकिलाचा मृत्यू झाला असून कानाजवळ हा बॉम्ब फुटल्याने…

पंजाब : फटाक्याच्या फॅक्टरीमध्ये मोठा स्फोट, 19 मृत्युमुखी तर अनेक जखमी

गुरुदासपूर - वृत्तसंस्था - पंजाब मधील गुरुदासपूर जिल्ह्यात एका फटाक्याच्या कारखान्यात मोठा स्फोट झाला आहे. त्यामध्ये 19 लोकांना आपला जीव हकनाक गमवावा लागला आहे. स्फोट अतिशय मोठा असल्यामुळे अनेक लोक स्फोटामध्ये जखमी झाले आहेत. तसेच इमारतीत…

धुळे : शिरपूरजवळील केमिकल कंपनीत स्फोट, 12 मृत्युमुखी तर 58 गंभीर जखमी

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन - जिल्हयातील शिरपूर जवळ असलेल्या रूमित केमिकल्स कंपनीमध्ये आज (शनिवारी) सकाळी झालेल्या भीषण स्फोटामध्ये आत्‍तापर्यंत 12 जण मृत्युमुखी पडले आहेत तर 58 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमी झालेल्यांना जवळील हॉस्पीटीलमध्ये…

बीड : तुल्यतुलाई सौर ऊर्जा प्लांटमध्ये स्फोट ; १ ठार २ जखमी

बीड :  पोलीसनामा ऑनलाइन - तुल्यतुलाई सौर ऊर्जा प्लांटमध्ये भीषण स्फोट होऊन एकाचा मृत्यू झाला. हा स्फोट बीड जिल्ह्यातील धारुर तालुक्यातील असलेल्या तुल्यतुलाई सौर ऊर्जा प्लांटमध्ये आज पहाटेच्या सुमारास झाला. यामध्ये होरपळून एका कामागाराचा…

गॅसचा स्फोट झाल्याने पाणीपुरी विक्रेता ठार, दुसरा ८० टक्के भाजला

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाइन - चाकण येथील खराबवाडी येथे आज सकाळी साडे चारच्या सुमारास गॅसचा स्फोट झाल्याने एका पाणीपुरी विक्रेत्याचा जागीच मृत्यू झाला तर एकजण ८० टक्के भाजला आहे.मांगीलाल चौधरी (३५, रघुनाथ खराबी यांचे रूम, ज्ञानेश मंदिराजवळ…