Browsing Tag

blood bank

PoK मध्ये ‘ब्लड बॅन्के’च्या नावाखाली ‘सेक्स रॅकेट’,…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था -पीओकेमध्ये ब्लड बँकेच्या नावाखाली चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. याप्रकरणी पाकिस्तानी दहशतवादी गट जमात-उद-दावा चा नेता सय्यद समीर बुखारी याला अटक करण्यात आली आहे. बुखारीला सेक्स रॅकट…

…तर महापालिकेच्या रक्तपेढीचा परवाना निलंबित करू

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - महापालिकेच्या कै. बाळासाहेब देशपांडे रुग्णालयात असलेल्या रक्तपेढीची प्रशासनाच्या अनास्थेमुळे झालेल्या प्रचंड दुर्दशेची अन्न व औषध प्रशासनाने गांभीर्याने दखल घेतली आहे. या विभागाने केलेल्या तपासणीत रक्तपेढीच्या…

धक्कादायक ! दाता एचआयव्हीग्रस्त आढळला तरी रक्तपेढ्या उदासीन

पोलीसनामा ऑनलाइन - एखादा रक्तदाता एचआयव्हीग्रस्त असल्याचे आढळून आल्यास रक्तपेढ्यांनी पुढील उपचारासाठी त्यास आयसीटीसी (इंटीग्रेटेड कौन्सिलिंग अ‍ॅण्ड टेस्टींग) केंद्रात पाठवणे बंधनकारक असते. परंतु, राज्यातील अनेक रक्त रक्तपेढ्या अक्षम्य…

उपलब्ध रक्ताची माहिती देणे रक्तपेढ्यांना बंधनकारक, अन्यथा परवाना रद्द

पोलिसनामा ऑनलाईन टीम- अत्यावस्थ असलेल्या रुग्णाच्या नातेवाईकांना रक्तासाठी धावाधाव करावी लागते. अशाप्रकारे रुग्णांच्या धावपळ न होता त्यांना आवश्यक त्या रक्तगटाचे रक्त सहज उपलब्ध होण्यासाठी २०१६ साली सरकारने 'ई-रक्त कोष' हे ऑनलाईन पोर्टल…

NABH मान्यताप्राप्त देशातील पहिले रक्त साठवण केंद्र ‘पुण्यात’

पोलिसनामा ऑनलाईन टीम- पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमधील रक्त साठवण केंद्रला नॅशनल अ‍ॅक्रिडिटेशन बोर्ड फॉर हॉस्पिटल्स अँड हेल्थकेअर प्रोव्हायडरने (एनएबीएच) मान्यता दिली आहे. एनएबीएचचे मान्यताप्राप्त असलेले हे देशातील पहिले रक्त साठवण केंद्र…

विश्वकर्मा जयंती निमित्त भव्य रक्तदान

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन - जुने धुळे येथील श्री विश्वकर्मा भवनात समाजच्या वतीने एकमताने निर्यण घेत रँली, अन्य कार्यक्रमांना फाटा देत रक्तदान करण्याचा मानस करुन. आज सकाळी कुंभार खुटा जवळील विश्वकर्मा मंगल कार्यालय जवळ पुलवामा हल्ल्यातील…

कुत्र्यांचे अनोखे रक्तदान शिबीर

चेन्नई :  वृत्तसंस्था - वेगवेगळ्या शस्त्रक्रिया करण्यासाठी माणसाला रक्ताची गरज असते. त्यासाठी स्वंयसेवी संस्था नेहमीच रक्तदान शिबीरांचे आयोजन करतात. एखादी दुर्घटना घडली तर अनेक नागरिक स्वत: हून रुग्णालयात जाऊन जखमींना रक्त मिळावे म्हणून…

धक्कादायक : ब्लड बँकेतून घेतलेले रक्त निघाले एक्स्पायर झालेले 

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन -  ब्लड बँकेतुन ब्लड घेऊन  स्वतः हातानेच मरण ओढून घेतल्या सारखे झाले आहे. मंगळवार पेठेतील ब्लड बँकेने एका रुग्णास चक्क एक्स्पायर झालेले ब्लड दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, …