Browsing Tag

BMC

मुंबई महापालिकेची निवडणूक ‘महाविकास’ एकत्र लढणार !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यात सत्तास्थापनेवरुन चांगलात आखाडा रंगला होता, भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यात विरोधकांनी यश आले. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने महाविकासआघाडी करत भाजपला राज्यात सत्तास्थापनेपासून दूर ढकलले. यामुळे भाजपचा…

विधानसभा 2019 : भाजपच्या विद्या ठाकुरांना हाय कोर्टाचा दणका !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - मुंबई उच्च न्यायालयाने भाजप नेत्या विद्या ठाकूर यांच्या व्हिनस स्पोर्ट्स अकादमीला क्रिकेट कोचिंगच्या नावाखाली बळकावण्यात आलेलं गोरेगावातील सार्वजनिक मैदान ताबडतोब खुलं करण्याचे आदेश दिले आहेत. प्रेमनगरमधील…

‘आरे’ मध्ये रात्रीत ४०० झाडांची कत्तल, ६० आंदोलकांना घेतले ताब्यात (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिका फेटाळून लावल्यानंतर रात्रीत मेट्रो काॅर्पोरेशनने मध्यरात्री तब्बल ४०० झाडांची कत्तल करण्यात आली आहे. त्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. कारशेडमध्ये वृक्षतोड सुरु…

मुंबईत मुसळधार पावसामुळं 4 मजली बिल्डींगचा काही भाग कोसळला, अग्‍नीशमन दलाच्या 7 गाडया घटनास्थळी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - मुंबईत सुरु असलेल्या मुसळधार पावसात एक मोठी दुर्घटना घडली आहे. मुंबईच्या लोकमान्य टिळक रोडवरील इमारतीचा एक भाग अचानक कोसळला. या अपघातात अद्याप कोणीही मृत किंवा जखमी झाल्याचे वृत्त नाही.अग्निशमन दलाच्या 7…

RJ मलिष्काचा ‘BMC’वर भरवसा नाय ! पुन्हा एकदा खड्यांवरचं गाणं ‘रिलीज’…

मुंबई :  पोलीसनामा ऑनलाईन - ‘मुंबई तुला बीएमसीवर भरोसा नाय का’, असे म्हणत मुंबईकरांच्या समस्या मांडणारी आरजे मलिष्का पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.  देखो चाँद आया जमीन पर असे म्हणत तिने पुन्हा एकदा मुंबई महानगरपालिकेची खिल्ली उडवत रस्त्यांच्या…

लोका सांगे ब्रम्हज्ञान ! मुंबईचे वादग्रस्त महापौर पुन्हा चर्चेत, मोडला ‘हा’ नियम

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - मुसळधार पावसात मुंबईतील रस्ते, ओढे बुडाले असताना शहरात कोठेही पाणी साठले नसून वाहतूक सुरळीत सुरु असल्याचा दावा केल्याने वादात अडकलेले महापौर विश्वनाथ महाडेश्वर हे पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. आता त्यांची गाडी…

मुंबईच्या महापालिकेकडून मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यानंतर आता मुंबई पोलीसही ‘डिफॉल्टर’…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - पाण्याच्या बिलाची रक्कम थकविल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानाला बृहन्मुंबई महानगरपालिकेने डिफॉल्टर घोषित केले होते. यानंतर आता बृहन्मुंबई महानगरपालिकेने मुंबई पोलीस विभागालासुद्धा डिफॉल्टर…

मुंबईमध्ये जोरदार पावसामुळे ‘हाय अलर्ट’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - मुंबई मध्ये होत असलेल्या मुसळधार पावसामुळे हवामान खात्याने हाय अलर्टची घोषणा दिली आहे. चार दिवसाच्या या जोराच्या पावसामुळे बीएमसीची पोल उघड झाली. मुंबई संपूर्ण पणे जलमय झाले असून जिथे पाहावे तिथे पाणीच पाणी दिसत…

BMCवर मोठी नामुष्की : सचिन तेंडुलकरला नागरी सन्मान पुरस्काराचा प्रस्ताव रद्द ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला मुंबई महापालिकेकडून जाहीर करण्यात आलेला पुरस्काराचा प्रस्ताव अखेर रद्द करण्यात आला आहे. याला कारण आहे सचिन तेंडुलकर याला तब्बल 10 वर्षांपासून पुरस्कार घ्यायला वेळच मिळाला नाही.…

डॉ. पायलच्या मृत्यूनंतर प्रशासनाला जाग, अ‍ॅन्टी रॅगिंग कमिटी सक्षम होणार

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन - मुंबई महापालिकेच्या नायर रूग्णालयातील डॉ. पायलच्या रॅगिंग आणि आत्महत्येचे प्रकरण देशभरात गाजत आहे. वरिष्ठांनी वेळीच दखल घेतली असती तर डॉ. पायलचे प्राण वाचले असते हे आतापर्यंत स्पष्ट झाले आहे. मात्र, डॉ. पायलचा बळी…