Browsing Tag

BMC

बीएमसीचं धक्कादायक सत्य- बीएमसीच्या कार्यलयातून महिन्याला दोन लैंगिक छळ

मुंबई : वृत्तसंस्थामुंबई महापालिकेचं लैंगिक छळाबद्दलचं एक सत्य समोर आलं आहे. मुंबई महापालिकेअंतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापने, कार्यालयांमधून महिन्याला दोन लैंगिक छळाच्या तक्रारी येत असल्याची माहिती समोर आली आहे. दर महिन्याला या…

महाराष्ट्रातील नव्या बांधकामांवरील बंदी तूर्तास उठवली

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन घनकचरा व्यवस्थापनाबाबत पावले न उचलल्याने सर्वोच्च न्यायालयाने नव्या बांधकामांना परवानगी देण्यास सरसकट बंदी घातली होती. त्यामुळे संपूर्ण देशासह महाराष्ट्रात शासन व महापालिकांमध्ये गेले आठवडाभर संभ्रम निर्माण…

मुंबई महापालिकेने तयार केली गणेशोत्सवासाठीची नियमावली 

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईनगणेश बाप्पाचे आगमन थोड्या दिवसांवर येऊन ठेपले असून उत्सवासाठी गणेश मंडळांनी तयारी सुरु केली आहे. त्यामुळे आता मुंबई महापालिकेने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी एक नियमावली तयार केली आहे. मुंबई महानगर…

पन्नास हजाराची लाच घेताना पालिका कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात

मुंबई पोलीसनामा ऑनलाईनमहात्मा गांधी पथ क्रांती योजने अंतर्गत महापालिकेने रहिवाशांना पर्यायी घरे मंजूर केली आहेत. या घराच्या वाटप पत्रासाठी एका अर्जदाराकडून ५० हजार रुपयांची लाच घेणाऱ्या पालिका कामगारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा…

मुंबईतील दहावी नापास सफाई कर्मचाऱ्याचा अमेरिकेत प्रबंध सादर

मुंबई: पोलिसनामा ऑनलाईन मुंबई महापालिकेतील उच्चशिक्षित सफाई कर्मचारी सुनील यादव याने केवळ मुंबईकरांनाच नाही तर संपूर्ण भारतीयांना आभिमान वाटावा अशी गोष्ट करुन दाखवली आहे.सुनील यादव या 36 वर्षीय व्यक्तीने कोलंबिया विद्यापीठात 'ह्युमिलिएशन…

बीएमसीमधील सहाय्यक अभियंत्याला ५० हजारांची लाच घेताना अटक

मुंबई:पोलीसनामा ऑनलाईनजलशुद्धी यांत्राच्या किंमतीच्या तीन टक्के रक्कम देण्याची मागणी करुन ५० हजाराची लाच स्वीकारताना मुंबई महानगर पालिकेतील एका सहाय्यक अभियंत्यास लाच लुचपत प्रतिबंध विभागाच्या पोलिसांनी रंगेहाथ पकडले.महानगर…

फ्लॅटचा मालमत्ता कर माफ करण्यास सरकार अनुकूल

मुंबई : पोलिसानामा ऑनलाईन मुंबईतील ७०० चौरस फुटांपर्यंतच्या सदनिकांचा मालमत्ता कर माफ करण्याबाबत राज्य सरकार अनुकूल असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. विधानसभेत मुंबईवरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री…

झाडे तोडल्यास तुरुंगाची हवा

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन महापालिकेची परवानगी न घेताच होळीसाठी झाडे तोडाल, तर थेट तुरुंगाची हवा खाल. बेकायदा वृक्षतोडीबद्दल एक आठवडा ते एक वर्षापर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकते, तसेच एक हजार ते पाच हजार रुपये एवढा दंडही होऊ शकतो. बेकायदा…

रस्ते घोटाळा प्रकरणी 180 अभियंते दोषी

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन रस्ते घोटाळा प्रकरणी तसेच निकृष्ट दर्जाचे काम केले म्हणून जबाबदार धरत अभियंत्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला होता. या घोटाळा चाैकशीचा तपासणी अहवाल पुर्ण झाला असून यामधील पहिल्या व दुसऱ्या चाैकशीमध्ये तब्बल 169…