Browsing Tag

Bodoland dispute

अमित शहांची मध्यस्थी ! ‘बोडोलँड’ वाद अखेर संपला, 50 वर्षात 2823 जणांचे बळी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - ईशान्य भारतातील दहशतवादी संपवण्याचा दिशेने केंद्र सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. ईशान्य भारतातील बोडोलँड वाद संपुष्टात आणण्यास केंद्रातील मोदी सरकारला यश आले आहे. केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत…