Janhvi Kapoor | अभिनेत्री जान्हवी कपूरच्या ट्रेडिशनल ड्रेस मधील हॉट फोटोजने चाहत्यांचे वेधले लक्ष
पोलीसनामा ऑनलाइन टीम - बॉलीवूड अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) तिच्या अभिनयासोबतच अनोख्या स्टाईलमुळे नेहमीच चर्चेत असते. जान्हवी सोशल मीडियावर सक्रिय असते. चाहत्यांसाठी ती तिचे फोटोज आणि व्हिडिओज शेअर करत असते. नुकताच जान्हवीने…