‘बिग बी’ अमिताभनं ट्विट करत का दिल्या PM मोदींना शुभेच्छा ? जाणून घ्या
पोलीसनामा ऑनलाइन टीम - बॉलिवूडचे मेगास्टार बिग बी अमिताभ बच्चन यांनी एखादं ट्विट केलं की, लगेचच ते व्हायरल होताना दिसत. अमिताभ यांनी पुन्हा एकदा एक ट्विट केलं आहे जे व्हायरल होत आहे. यात त्यांनी पंतप्रधान मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत. बिग…