Browsing Tag

Bomb blast

पुणे-कोल्हापूर महामार्गावरील उड्डाण पुलाखाली स्फोटाने खळबळ ! एकाचा मृत्यू

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन - पुणे-कोल्हापूर महामार्गावरील उड्डाणपुलाखाली स्फोट होऊन त्यात एकाचा मृत्यू झाला आहे. उजळाईवाडी येथील उड्डाण पुलाखाली एका बेवारस वस्तुला लाथ मारल्याने त्याचा स्फोट होऊन त्यात एकाचा मृत्यु झाला. विधानसभा…

बॉम्बस्फोटानं उध्वस्त झाली अफगाणिस्तानच्या ‘नंगरहार’ प्रांताची ‘मशीद’, 62…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - पूर्व अफगाणिस्तानात नंगरहार प्रांतात जुम्याचे नमाज पठन करताना मस्जिदीत बॉम्बस्फोट झाला. नंगरहार प्रांताच्या एका मस्जिदीमध्ये झालेल्या दोन मोठ्या स्फोटात जवळपास 62 लोकांचा मृत्यू झाला आणि 60 पेक्षा जास्त लोक गंभीर…

पोलिसांचा खबर्‍या ‘नेंगरू’ बनला जैश-ए-मोहम्मदचा ‘पोस्टर बॉय’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - जम्मू काश्मीरमधील पुलवामा हल्ल्यातील एक ट्रक ड्राइवर आशिक अहमद नेंगरू एकेकाळी पोलिसांचा खास होता मात्र पैशांच्या हव्यासापायी तो आता दहशतवादी झाला आहे. आता तो हत्यारे, नशेचे पदार्थ अशा गोष्टींसोबतच दहशतवाद्यांना…

काबुलमधील लग्न समारंभातील बॉम्बस्फोटात ४० ठार

काबुल : वृत्तसंस्था - अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये शनिवारी रात्री एका लग्न समारंभात आत्मघाती बॉम्बस्फोट होऊन त्यात ४० जण ठार झाल्याची शक्यता व्यक्त केली जात असून १०० हून अधिक जखमी झाले आहेत. या हल्ल्यात अनेक लहान मुलांचा मृत्यु झाला…

अहमदनगर : बॉम्बस्फोटात दोन जागीच ठार ; लष्कराच्या युद्ध सरावानजीक गावातील घटना

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - लष्कराच्या युद्ध सरावादरम्यान मैदानावर पडलेला बॉम्ब निकामी झाल्याचे समजून दोन जण तो घरी घेऊन गेले. त्यामधील शिसे काढत असताना जिवंत बॉम्बचा स्फोट होऊन दोघांचा जागीच मृत्यू झाला. नगर तालुक्यातील खारे कर्जुने…

माहितीय का ? ‘मिशन बंदर’ असं नाव होतं बालाकोट ‘एअरस्टाइक’च्या मिशनचं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - पुलवामा दहशतवादी हल्ल्याला भारतानं एअर स्ट्राइक करून चोख प्रत्युत्तर दिलं आहे. वायुसेनेने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा तळ बॉम्बहल्ला करत उद्ध्वस्त केला. एअर स्ट्राइकच्या…

IS मोडयूलचा म्होरक्या गजाआड, NIA चे तामिळनाडूत ७ ठिकाणी छापे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - राष्ट्रीय तपाय यंत्रणेने (NIA) कोईम्बतूरमध्ये ७ ठिकाणी छापे टाकले आहेत. एनआयएने इस्लामिक स्टेट मॉड्यूलच्या एका म्होरक्याला अटक केली आहे. तो श्रीलंका बॉम्बस्फाेटाचा मास्टरमाईंड जहरान हाशमी याच्या विचारांनी प्रभावित…

पुणे : पौडच्या वन क्षेत्रपाल कार्यालयात ‘बॉम्बस्फोट’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पौड येथील वन क्षेत्रपाल कार्यालयात जप्त करुन ठेवलेल्या बॉम्बचा पहाटे स्फोट होऊन कार्यालयाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. ही घटना पहाटे चार वाजण्याच्या सुमारास घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जिवितहानी झाली…

लाहोरमध्ये बॉम्बस्फोट ; ३ पोलीस अधिकाऱ्यांचा मृत्यू, १८ जखमी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - पाकिस्तानमध्ये लाहोर येथील दाता दरबारच्या बाहेर स्फोट झाला आहे. या स्फोटात तीन पोलिसांचा मृत्यू झाला असून, १८ जण जखमी आहेत.पाकिस्तानमधील स्थानिक वृत्तसंस्था जिओ न्यूजच्या वृत्तानुसार, दाता दरबार दर्ग्याच्या…

बॉम्बस्फोटांनंतरचे पडसाद ; श्रीलंकेत दोन समुदायांमध्ये उसळली ‘दंगल’

कोलंबो : वृत्तसंस्था - श्रीलंकेमधील नेगोंबोमध्ये स्थानिक सिंहली आणि मुस्लिमांदरम्यान दंगल उसळली आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी परिसरात संचार बंदी लागू केली आहे. तसेच अफवा पसरू नये म्हणून सोशल मीडियावर बंदी घातली आहे. श्रीलंकेमध्ये…