Browsing Tag

bombblast

शिल्पा शेट्टीचा मोठा खुलासा, श्रीलंकेच्या बॉम्ब स्फोटात थोडक्यात वाचले तिचे पती राज कुंद्रा

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन - श्रीलंकेत झालेला बॉम्ब स्फोट कोणी विसरु शकत नाही. या स्फोटात जवळजवळ २५० लोकांचा मृत्यू झाला. यामध्ये काही लोक जखमी ही झाले होते. त्या घटनेची आठवण काढून बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टीने एक मोठा खुलासा…

श्रीलंका स्फोटातील हल्लेखोराचा व्हिडीओ व्हायरल ; इस्लामिक स्टेटने स्वीकारली जबाबदारी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - रविवारी २१ तारखेला ऐन इस्टर संडे दिवशी श्रीलंका साखळी बॉम्बस्फोटाने हादरली. श्रीलंकेत या दिवशी तब्बल ८ साखळी बॉम्बस्फोट घडवण्यात आले. हा विनाशकारी हल्ला करणाऱ्या सुसाईड बॉम्बरचा व्हिडीओ समोर आला आहे. याबाबतचे…

Colombo Serial Blast : विमानतळावर घातपात टळला, २४ जणांना अटक

कोलंबो : वृत्तसंस्था - श्रीलंकेची राजधानी कोलंबोत ईस्टर संडेच्या दिवशी आठ बॉम्बस्फोटांच्या मालिकेतील मृतांचा आकडा आता २९० वर गेला आहे. परंतु त्यानंतर कोलंबो मुख्य विमानतळाजवळ एक पाईप बॉम्ब आढळून आला. तो वेळेत निष्क्रीय करण्यात आल्याने मोठा…

श्रीलंका ८ स्फोटांच्या मालिकेने हादरली, २०७ ठार, ७ अटकेत

कोलंबो : वृत्तसंस्था - श्रीलंकेची राजधानी कोलंबोमध्ये आज ईस्टर संडे साजरा होत असताना शहरातील चर्च आणि हॉटेलमध्ये साखळी बॉम्बस्फोट झाले. या बॉम्बस्फोटात आत्तापर्यंत २०७ जणांचा मृत्यू झाला असून ४०० हून अधिक जखमी झाले आहेत. मृतांमध्ये ३५…

ईस्टर संडेला श्रीलंकेत ३ चर्च, ३ हॉटेलमध्ये साखळी बॉम्बस्फोट ; २५ ठार तर २०० जखमी

कोलंबो : वृत्तसंस्था - कोलंबो येथे झालेल्या तब्बल सहा साखळी बॉम्बस्फोटाने श्रीलंका हादरली आहे. ऐन इस्टर संडेच्या दिवशी तीन चर्च आणि तीन हॉटेलमध्ये हा बॉम्बस्फोट झाला. सकाळी ८. ४५ वाजता झालेल्या बॉम्बस्फोटात अद्याप २५ जण ठार तर २०० जण जखमी…

‘सिमी’वर पुन्हा पाच वर्षांची बंदी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - बेकायदेशीर कृत्ये प्रतिबंध अधिनियमान्वये स्टुडंट्स इस्लामिक मुव्हमेंट ऑफ इंडिया (सिमी) संघटनेवर केंद्र सरकारने पाच वर्षांसाठी बंदी घातली आहे. भारत सरकारने यासंबंधी ३१ जानेवारी २०१९ रोजी अधिसूचना काढून बंदी घालण्यात…

‘या’साठी ‘त्यानं’ रचली जैश-ए-मोहम्मदच्या हल्ल्याची कथा 

गोवा : वृत्तसंस्था - पुलवामा दहशतवादी हल्ल्याला भारतानं एअर स्ट्राइक करून चोख प्रत्युत्तर दिलं आहे. पाकिस्तानविरोधात भारताने मोठी कारवाई केली. या कारवाईनंतर भारतभर आनंदोत्सव साजरा केला जात आहे. मात्र या गोष्टीचा फायदा काहीजण आपल्या वैयक्तिक…

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण : ‘एनआयए’ला हायकोर्टाचा दणका, खटल्याला स्थगिती नाही

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - २००८ साली घडलेल्या मालेगाव बाॅम्बस्फोट प्रकरणी कायदेशीर प्रक्रियेत चालढकल करणाऱ्या राष्ट्रीय तपास यंत्रणा(एनआयए) ला मुबंई उच्च न्यायालयाने धक्का दिला आहे. या प्रकरणातील गहाळ झालेल्या महत्त्वाच्या…

मुंबई बॉम्बस्फोटातील संशयीत आरोपी ‘अबु बकर’ला सौदी अरबमधून अटक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - भारतीय सुरक्षा यंत्रणांकडून प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे १९९३ साली मुंबई मध्ये साखळी बॉम्बस्फोटांसाठी स्फोटके पोहोचवणारा आरोपी अबु बकर याला सौदी अरबमध्ये अटक करण्यात आली आहे. लवकरच त्याला भारतात आणले जाणार…