Browsing Tag

bone

कारला दुसरं वाहन घासलं, त्यानं फाईट मारून चालकाच्या नाकाचं हाड फ्रॅक्चर केलं

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - शहरात वाहनांची संख्या वाढल्याने छोटे मोठे अपघात वाढले आहेत. त्यात वाहनांचे किरकोळ नुकसान होऊ लागले आहे. त्यातून भांडणे मारामाऱ्याचे प्रमाणही वाढले आहे. येरवडा गाडीतळावर असाच एका कारला दुसरी कार घासून गेली.…