home page top 1
Browsing Tag

book

श्रीदेवीच्या जीवनातील अनेक रहस्यांची ‘उकल’ ?

पोलीसनामा ऑनलाईन टीम - आपल्या नटखट अंदाजांनी सर्व भारतीयांना घायाळ करणारी ज्येष्ठ अभिनेत्री श्रीदेवी यांच्या जीवनावर आधारित 'श्रीदेवी : गर्ल वुमन सुपरस्टार' हे पुस्तक लवकरच प्रकाशित होणार आहे. लेखक - पटकथा लेखक सत्यार्थ नायक लिखित हे पुस्तक…

खळबळजनक ! ‘या’ महिलेकडून अजब दावा ; म्हणाली, ‘मी शहरातील सर्व पुरूषांना टिंडरवर…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - एक सिंगल आई आणि डेटिंग अ‍ॅपच्या एक्सपर्टच्या माध्यामातून काम करणारी महिलेने दावा केला की, तिने दोन शहरातील सर्व पुरुषाबरोबर टिंडरवर राइट स्वाइप केली आहे. एन्डी लीव नावाच्या ४६ वर्षीय महिलेने सांगितले की एक वेळ अशी…

सरकारी शाळेच्या पुस्तकात भलतंच ज्ञान ; म्हणे लग्नाआधी सेक्स केल्याने होतो एड्स

तिरुवनंतपुरम : वृत्तसंस्था - एकीकडे एड्स या रोगाविषयी सरकारकडूनच जनजागृती केली जात आहे. मात्र केरळ सरकारच्या शाळेतील इयत्ता दहावीच्या पुस्तकात एड्सविषयी चुकीची माहिती देण्यात आली आहे. लग्नाआधी शारीरिक संबंध ठेवल्याने एड्स रोगाची लागण होते…

तीन वर्षांत निरक्षर जाणार थेट दहावीत

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाइन - काही कारणास्तव तुम्हाला तुमचे १० वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण करता आले नसेल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. तुमचे वय १७ वर्षे असेल तर तीन वर्षांत दहावीची परीक्षा देण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे चालून आली आहे.…

‘बुर्ज खलिफा’ ‘जगातील सर्वात उंच इमारत’ हा किताब गमावणार ?

दुबई : वृत्तसंस्था - आता लवकरच ‘जगातील सर्वात उंच इमारत’ मानली जाणारी  ‘बुर्ज खलिफा’ ही ‘जगातील सर्वात उंच इमारत’ हा किताब गमावण्याची शक्यता असल्याचं सांगितलं जात आहे. कारण आता पश्‍चिम आशियात दोन टॉवर्स यापेक्षाही अधिक उंचीचे बनण्यासाठी…

चंदू चव्हाण पाकिस्तानमध्ये कसे गेले ?

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - भारतीय जवान चंदू चव्हाण यांच्यावर पाकिस्तानमध्ये अंधाऱ्या कोठडीमध्ये झालेल्या छळावर आधारीत पुस्तकाचे लवकरच प्रकाशन होणार आहे. पत्रकार संतोष धायबर यांनी हे पुस्तक लिहीले आहे.जवान चंदू चव्हाण यांना पाकिस्तानने 29…

स्पर्धा परिक्षेसाठी पुस्तकं मिळत नसल्याने शेतकऱ्याच्या मुलीची आत्महत्या

उस्मानाबाद : पोलीसनामा आॅनलाइन - स्पर्धा परीक्षेसाठी पुस्तके घेण्यास पैसे नसल्याने निराश झालेल्या महाविद्यालयात शिकणाऱ्या शेतकऱ्याच्या मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली. दुष्काळामुळे वडीलांची आर्थिकस्थिती अतिशय बिकट झाल्याने मुलीस शिक्षण…

सर्व शिक्षा अभियानाचा आणखी एक वाद; समर्थ रामदास शिवाजी महाराजांचे गुरू 

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनशिक्षण विभागाने सर्व शिक्षा अभियानांतर्गत प्रसिद्ध केलेली पुस्तके वादात अडकत चालली आहेत. या पुस्तकांमधून छत्रपती संभाजी महाराज, संत तुकाराम यांची बदनामी झाल्याचे यापूर्वीच उघड झाले आहे. त्यावरून मोठा वाद निर्माण…

संत तुकाराम महाराजांची सर्व शिक्षा अभियानाच्या पुस्तकात बदनामी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनसंभाजी महाराजांविषयी अतिशय आक्षेपार्ह लिखाण केल्याने सर्व शिक्षा अभियानाचे समर्थ श्री रामदास स्वामी हे पुस्तक वादग्रस्त ठरले आहे. यावरून सध्या वादंगही उठला आहे. या पुस्तकाच्या लेखिकेने व प्रकाशान यांनी माफी मागून…

संभाजी महाराजांविषयीच्या आक्षेपार्ह उल्लेखाबद्दल लेखिका, प्रकाशकांचा माफीनामा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन ‘संभाजी राजा हा दारुच्या कैफात व कलुशाच्या जाळ्यात सापडला होता’ असा वादग्रस्त उल्लेख पुस्तकात असल्याचं समोर आलं होतं.  आता या विधानाबद्दल सर्व शिक्षा अभियानातील 'समर्थ श्री रामदास स्वामी' पुस्तकातील संभाजी…