Prabhakar Bhave Passed Away | ज्येष्ठ रंगभूषाकार काळाच्या पडद्याआड ! पुण्यातील कलावंतांच्या…
पुणे : Prabhakar Bhave Passed Away | चेहर्याला केवळ रंग लावणे म्हणजे रंगभूषा नाही, तर भूमिकेनुसार रंगाचा वापर करणे आणि त्यासाठी कमीत कमी रंग वापरणे महत्वाचे असते. रंगाचा अतिरेक झाला तर नाटक फसते, अशी धारणा बाळगणारे ज्येष्ठ रंगभूषाकार…