home page top 1
Browsing Tag

brain

झोपेत असताना कुणी छातीवर बसल्यासारखे वाटलेय का ?

पोलीसनामा ऑनलाईन टीम - गाढ झोपेत असताना कुणीतरी छातीवर बसून दाबून धरले आहे. गळा दाबत आहे, प्रचंड घाबरलेल्या अवस्थेत जोरजोरात ओरडण्याचा प्रयत्न करताय, पण तोंडातून आवाज फुटत नाही, उठण्याचा प्रयत्न करूनही उठता येत नाही, अशातच जाग येते,…

दिर्घकाळा तारूण्य टिकवण्यासाठी टाळाव्यात ‘या’ चुका

पोलीसनामा ऑनलाइन टीम - दिर्घकाळ तारूण्य टिकावे असे प्रत्येकाला वाटते. परंतु, जसेजसे वय वाढते तसतसे शरीरात काही बदल वेगाने घडत असतात. कधीकधी वेळेच्या आधीच वार्धक्याची चाहुल लागते. अशा वेळी आपण काहीच करू शकत नाही. यासाठी आतापासूनच काही काळजी…

आता ‘आवाजा’च्या सहाय्याने होणार मेंदूतील विकारांचं निदान !

पोलीसनामा ऑनलाईन टीम - शरीरयंत्रणेतील काही बिघाड अनारोग्याचे निदर्शक असतात. शरीराला एखाद्या व्याधीने ग्रासल्यास लगेचच अथवा काही काळाने शारीरिक लक्षणं दिसू लागतात. मात्र काही लक्षणं दिसत नसली तरी अनेक आजार सुप्तावस्थेतच राहतात हेदेखील आपण…

तूप हा पौष्टिक आहारातील महत्वाचा घटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - डाएट करणारे तूपाचे पदार्थ खात नाहीत. परंतु, तूप हा पौष्टिक आहारातील महत्वाचा घटक असून तूपाच्या सेवनाने शरीराचे आरोग्य चांगले राहते. तूपाच्या सेवनाने त्वचा तजेलदार होते. तसेच यांतील पौष्टिक घटकांमुळे कोरडी त्वचा…

शास्त्रज्ञांचे यश ! मृत डुकरांचे मेंदू चार तासांनी कार्यरत

पोलीसनामा ऑनलाइन - मेंदू या अवयावरील संशोधनात शास्त्रज्ञांना खूप मोठे यश आले आहे. एखाद्या सजीवाचा मृत्यू झाल्यानंतर प्रथम त्याचा मेंदू आपले कार्य थांबवतो. मात्र, या नव्या संशोधनात आलेल्या यशाने या वैद्यकीय धारणेला छेद दिला आहे. अमेरिकेतील…

अंधुक प्रकाशात काम करणे मेंदूसाठी घातक

पोलीसनामा ऑनलाइन - रात्री वाचन अथमवा लिखाण काम करताना अंधुक प्रकाशात काम करणे डोळ्यांसाठी तसेच मेंदूसाठी धोकादायक आहे. यासंदर्भात मिशिगन विद्यापीठातील संशोधकांनी केलेल्या संशाधनात असे दिसून आले की, ज्या व्यक्ती अंधुक प्रकाशात सतत काम करतात…

चूकीच्या डाएटमुळे तिचा मेंदू नेहमीसाठी झाला निकामी

पोलीसनामा ऑनलाइन - वजन कमी करण्यासाठी कुणी सांगेल ते डाएट फॉलो केले जाते. कधी-कधी विविध संकेतस्थळे, यूट्यूब, व्हॉटसअप किंवा फेसबुकसारख्या सोशल मीडियावर मिळालेल्या माहितीवर विश्वास ठेऊन अनेकजण डाएट फॉलो करतात. या ठिकाणी माहिती देणारे हे…

वेळेची कमतरता जाणवणं हा मेंदूचा भ्रम

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - खूप कामं आहेत आणि वेळेची कमतरता आहे असं अनेकांना सतत वाटत राहतं. परंतु, याबाबतीत तज्ज्ञांचे मत आहे की, टाइम प्रेशर असं काही नसतंच. मुळात हा विचारच चुकीचा आहे. या समस्येबाबत अमेरिकेत एक सव्र्हे करण्यात आला. विशेष…

आता स्वत:शी, झाडांशी, पाना-फुलांशी आणि प्राण्यांशीही बिनधास्त बोला

पोलीसनामा ऑनलाइन - अनेकदा स्वत:शीच बोलणं, झाडं-फुलांशी बोलणं, पाळीव प्राण्यांशी किंवा आवडत्या वस्तूंशी बोलणं हे काहींना वेडेपणाचं लक्षण वाटतं. मात्र, हा गैरसमज असल्याचे संशोधकांनी म्हटलं आहे. उलट हा आरोग्य चांगलं ठेवण्याचा सर्वात सोपा उपाय…

‘मेंदू आणि व्यक्ती विकास’वर डॉ. श्रुती पानसे यांचे व्याख्यान

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - मराठी विज्ञान परिषद पुणे विभाग आणि महाराष्ट्र ज्ञान महामंडळ (एमकेसीएल) यांच्या संयुक्त विद्यमाने 'मेंदू आणि व्यक्ती विकास' या विषयावर डॉ. श्रुती पानसे यांच्या व्याख्यानाचे आयोजन केले आहे. मयूर कॉलनीतील…