Browsing Tag

breaking news. latest political news

पिंपरीमध्ये अण्णा बनसोडे एवढ्या मतांनी विजयी

पिंपरी :पोलिसनामा ऑनलाईन - पिंपरी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अण्णा बनसोडे यांनी विजय मिळवला. अण्णा बनसोडे यांनी शिवसेनेच्या गौतम चाबुकस्वार यांचा दणदणीत पराभव करत विजय मिळवला.2014 च्या निवडणुकीत शिवसेनेच्या…

जुन्नर मतदारसंघात चुरशीच्या लढतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अतुल बेनके विजयी

जुन्नर : पोलीसनामा ऑनलाईन - जुन्नर विधानसभा मतदारसंघात झालेल्या चुरशीच्या लढतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अतुल बेनके यांनी 9068 मतांनी विजय मिळवला आहे. शरद पवार यांनी घेतलेली सभा, खासदार अमोल कोल्हेचा जनसंपर्क,  शिवसेनेच्या मतविभाजनाचा…

चिंचवडमध्ये लक्ष्मण जगताप यांची ‘हॅटट्रीक’, बंडखोर कलाटे यांची कडवी झुंज अयशस्वी

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाइन - चिंचवड विधानसभा मतदार संघात झालेल्या चुरशीच्या लढतीत भाजपचे उमेदवार लक्ष्मण जगताप यांनी 'हॅटट्रीक' केली आहे. अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांनी त्यांना कडवी लढत दिली. ३८ हजार ४९८ मताधिक्क्याने जगताप यांचा विजय झाला…

इंजिन दिशाहीन ! मुंबईमधून मनसेचे ‘हे’ दोन प्रमुख उमेदवार पराभूत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - मनसेला यावेळी मुंबईच्या मतदारसंघातून मोठी अपेक्षा होती मात्र मुंबईमध्ये मनसेला आपल्या शिलेदारांकडून निराशाच पदरी पडली आहे. माहीम मतदारसंघातून शिवसेना विरुद्ध मनसे अशी लढाई होती. या लढाई मध्ये शिवसेनेचे सदा सरवणकर…

‘सत्ता वाटपात समजून घेणार नाही’ या उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यावर CM फडणवीस म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्राच्या जनतेनं जे प्रेम दिलं त्यांबद्दल मी जनतेचे आभार मानतो. भाजपला आतापर्यंत 100 हून अधिक जागा मिळाल्या आहेत. सर्वांना चांगल्या जागा मिळाल्या आहेत. विरोधी पक्षांना काही जागा…

अकोले मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉ. किरण लहामटे एवढ्या मतांनी विजयी

अकोले : पोलीसनामा ऑनलाईन - अकोले मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉ. किरण लहामटे भाजपचे वैभव पिचड यांचा 57689 मतांनी पराभव केला. पहिल्या फेरीपासून राष्ट्रवादीचे डॉ.किरण लहामटे आघाडीवर होते.अकोले विधानसभा मतदार संघात डॉ.किरण…

तुरुंगातून निवडणूक लढवूनही रत्नाकर गुट्टे ‘एवढ्या’ मतांनी विजयी

गंगाखेड : पोलीसनामा ऑनलाइन - राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार रत्नाकर गुट्टे यांनी परभवणीच्या गंगाखेड मतदारसंघातून विजय मिळवला आहे. विशेष म्हणजे कारागृहातून निवडणूक लढवून देखील रत्नाकर गुट्टेंनी ही निवडणूक जिंकली. शेतकऱ्यांच्या नावाने कर्ज…

बंडखोरी व जागावाटप या कारणामुळे निकालावर परिणाम :  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - विधानसभेच्या निकालाचे चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे. त्यानुसार युतीला अधिक जागा मिळाल्या आहेत. मात्र असे असले तरी भाजपला अपेक्षित यश मिळालं नाही तसेच काही जागांवर धक्कादायक निकाल लागले आहेत. याविषयी मुख्यमंत्री…

विधानसभेचे उपसभापती विजय औटी यांचा पराभव, राष्ट्रवादीचे निलेश लंके विजयी

पारनेर : पोलीसनामा ऑनलाइन - पारनेर विधानसभा मतदारसंघात विधानसभेचे उपसभापती विजय औटी यांना पराभवाचा धक्का बसला असून, राष्ट्रवादीचे उमेदवार निलेश लंके यांनी बाजी मारली आहे. 59,838 घवघवीत मताधिक्याने लंके यांना यश मिळाले आहे.विजय औटी यांना…

वडगावशेरी पुन्हा राष्ट्रवादीकडे, सुनील टिंगरे विजयी !

वडगावशेरी : पोलीसनामा ऑनलाइन - कधीही आमदार रिपीट न करण्याचा विक्रम वडगावशेरी मतदार संघाने कायम ठेवला आहे. राष्ट्रवादीचे सुनील टिंगरे यांनी भाजपच्या जगदीश मुळीक यांचा 4,975 अशा मताधिक्याने पराभव केला आहे.भाजपच्या जगदीश मुळीक यांना 92,725…