Browsing Tag

breakingattack

पोलिसांवर प्राणघातक हल्ला, ३ पोलिस कर्मचारी जखमी 

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन - शहर पोलिस ठाण्यात दाखल चोरीच्या गुन्ह्यातील संशयितांच्या शोधासाठी गेलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांवर संशयित तरुणाच्या पित्याने दगडफेक करुन मारहाण, शिवीगाळ व दमदाटी केल्याची घटना शहरातील स्नेहनगरात घडली आहे. यात ३ पोलिस…