#Yoga Day 2019 : दीर्घायुष्यासाठी ‘हे’ आसन करा
पोलीसनामा ऑनलाईन - प्रत्येकाला वाटते की, आपण खूप काळ जगावे त्यासाठी व्यक्ती दिर्घ आयुष्य जगण्यासाठी व्यायाम, योगा नियमित करत असतो पण हे करताना आपल्याला लक्षात आहे का ? की, दीर्घ आयुष्य जगण्यासाठी आपला श्वास महत्वाचा आहे. तो श्वासच नसेल तर…