Browsing Tag

bribe

2000 रुपयाची लाच स्विकारताना सहाय्यक लेखा अधिकारी व जिल्हा प्रभारी व्यवस्थापक ACB च्या जाळ्यात

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाइन - सहाय्यक लेखा अधिकारी व जिल्हा प्रभारी व्यवस्थापक (महात्मा फुले मागसवर्गीय विकास महामंडळ कार्यालय उस्मानाबाद) यांना 2000 रूपयाची लाच घेतना रंगेहात पकडण्यात आले.तक्रारदार यांची लहान बहिण यांनी महात्मा फुले…

लाच प्रकरण भोवलं ! त्रिपुरा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वि.ल. धारूरकर यांचा राजीनामा

पोलीसनामा ऑनलाईन टीम - त्रिपुरा विद्यापीठाचे कुलगुरू आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या जनसंवाद व वृत्‍तपत्रविद्या विभागाचे माजी प्रमुख डॉ. वि. ल. धारूरकर यांना लाच प्रकरण भोवले आहे. लाच घेतानाचा व्हिडीओ समोर आल्यानंतर एका…

5 लाखाची लाच घेणाऱ्या उपसंचालकासह चौघांना 5 दिवस पोलिसांचा ‘पाहुणचार’ !

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - नाशिक अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपसंचालक, विधी अधिकारी व इतर दोघांना ५ लाख रुपयांची लाचप्रकरणी 'एसीबी'ने अटक केली आहे. त्यांना आज कोपरगाव येथील न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. न्यायालयाने…

खळबळजनक ! लाच म्हणून पोलिसांनी ‘सेक्स’साठी चक्‍क मागितल्या 3 मुली

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन - लाच म्हणून पैसे, दागिने, भेटवस्तू मागितल्या जातात. मात्र, नागपूर पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा शाखेतील दोन पोलिसांनी चक्क लाच म्हणून शरीर सुखासाठी तीन मुलींची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या…

5 लाख रूपयाची लाच घेताना जात प्रमाणपत्र समितीच्या उपसंचालकासह चौघे अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - नाशिक अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपसंचालक, विधी अधिकारी व इतर दोघांना ५ लाख रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आले आहे. शिर्डीमध्ये नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. या कारवाईमुळे…

15000 हजाराची लाच स्विकारताना ग्रामविकास अधिकारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन - रहिवासी दाखला आणि जात प्रमाणपत्र व डोमेसाईल प्रमाणपत्र काढून देण्यासाठी 15 हजार रुपयांची लाच स्विकारताना गाव नागडे येथील ग्रामविकास अधिकाऱ्याला अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई आज येवला बसस्टँड…

2 लाख रुपयांची लाच स्विकारणारे दोनजण अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात, उपविभागीय अधिकारी फरार

बिलोली (नांदेड) : पोलीसनामा ऑनलाइन - अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या दोन हायवा ट्रक सोडण्यासाठी उपविभागीय अधिकाऱ्यासाठी दोन लाख रुपयांची लाच स्विकारणाऱ्या दोघांना अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. तर उपविभागीय अधिकारी अमोलसिंह अंकुशराव…

50 हजाराची लाच घेताना सरकारी वकिल अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - खटल्यातून दोषमुक्त करण्यासाठी चक्क कोर्टरुमध्येच ५० हजार रुपये लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून अतिरिक्त सरकारी वकिलाला रंगेहाथ पकडले. मंगेश सदाशिव आरोटे (वय ३९) असे या सरकारी वकिलाचे नाव आहे. या…

पी. चिदंबरम यांच्या भ्रष्टाचाराचा मोठा ‘खुलासा’, ट्रस्टच्या माध्यमातून ‘लाच’ घेतल्याचा…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्याविषयीची महत्वाची कागदपत्रे ईडीने सीबीआयच्या हवाली केली असून त्यात त्यांनी ट्रस्टच्या माध्यमातून लाच घेतल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.सध्या पी. चिदंबरम हे…

1 लाख 75 हजाराची लाच घेताना पोलिस निरीक्षक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - एका फसवणुकीच्या गुन्ह्यात रोल न दाखविण्यासाठी दोन लाखाच्या लाचेची मागणी करून १ लाख ७५ हजार रूपयाची लाच घेणाऱ्या पोलिस निरीक्षकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने (अ‍ॅन्टी करप्शन) रंगेहाथ पकडले आहे. पोलिस…