home page top 1
Browsing Tag

Britain

सोनं महागलं, चांदी झाली स्वस्त, जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - परदेशात पिवळ्या धातूत तेजी येत असल्याने आणि डॉलरच्या तुलनेत रुपया घसरल्याने दिल्ली बाजारात सोने आज 40 रुपयांनी महागले. त्यामुळे सोने जवळपास सहा आठवड्यानंतर उच्चांकी स्तरावर जाऊन 39,610 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले.…

आतंकवाद्यांची गोळी देखील ‘निकामी’ ठरणार, जवानांना मिळणार बुलेटप्रुफ जॅकेट, किंमत देखील…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी सांगितले की राष्ट्रीय बीआयएस मानकांनुसार बनवलेले बुलेटप्रुफ जॅकेट सुरक्षित, हलके आणि जवळपास 50 टक्के स्वस्त असेल आणि याची निर्यात देखील करण्यात येत आहे. बुलेट प्रतिरोधक…

कौतुकास्पद ! गर्भवती महिलेला नरकात जाण्यापासून वाचवलं ‘या’ ट्रॅक्सी चालकानं, सर्वत्र…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  - ब्रिटनमध्ये एक माणुसकीचे दर्शन घडवणारी घटना समोर आली आहे. येथील एका गर्भवती महिलेला वेश्याव्यवसायात जाण्यापासून एका टॅक्सी ड्रायव्हरने वाचवल्याने त्याचे सध्या सगळीकडे कौतुक होत आहे. यामुळे ब्रिटनमधील पोलीस या…

LGBT विरोधी निदर्शकांसमवेत समलिंगी जोडप्याचे किस करताना फोटो ‘व्हायरल’

चेस्टर (ब्रिटन) : वृत्तसंस्था - LGBT विरोधी निदर्शकांसमवेत समलिंगी जोडप्याचा किस करताना फोटो व्हायरल झाला आहे. ब्रिटनच्या चेस्टरमध्ये घडलेल्या या घटनेचं सोशल मीडियावर विशेष कौतुक केलं जात आहे.एका वृत्त वाहिनीनुसार अहवालानुसार, रॉकी…

पतीच्या खिशात लिपस्टिक सापडल्यानंतर महिलेच्या समोर आलं भयानक ‘वास्तव’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - ब्रिटनमधील कार्डिफ शहरात एक विचित्र घटना समोर आली असून येथील एका महिलेला एक दिवस आपल्या पतीच्या खिशात लिपस्टिक आढळून आली. यामुळे आपल्या पतीचे दुसऱ्या महिलेबरोबर संबंध असल्याचा संशय आला. मात्र खरी माहिती समोर…

माणसामध्ये देखील डुक्कराचे ‘हृदय’ लावलं जाऊ शकतं, लंडनमधील सुप्रिसध्द डॉक्टरचा दावा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - ब्रिटनमधील एका डॉक्टरने दावा केला आहे कि, पुढील 3 वर्षात डुक्करांचे हृदय मानवाच्या शरीरात बसविण्यात येऊ शकतात. मात्र याआधी डुक्करांच्या किडनीला मानवी शरीरात ट्रान्सप्लांट करण्याची प्रक्रिया करण्यात येणार असल्याचे…

पतीच्या मृत्यूनंतर 10 वर्षांनी महिलेने दिला बाळाला जन्म, म्हणाली ‘हा’ चमत्कार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - ब्रिटनमध्ये एक हैराण करणारी घटना समोर आली असून येथील एका महिलेने आपल्या पतीच्या मृत्यूनंतर 10 वर्षांनी मुलाला जन्म दिला. या महिलेच्या पतीचा दहा वर्षांपूर्वी कॅन्सरने मृत्यू झाला होता. त्याआधी त्याने आपले वीर्य जमा…

पाकिस्तानी बस ड्रायव्हरचा मुलगा झाला ब्रिटनचा अर्थमंत्री

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी राजीनामा दिल्यानंतर इंग्लंडच्या पंतप्रधानपदी लंडनचे माजी महापौर आणि माजी परराष्ट्र मंत्री बोरिस जॉन्सन यांची निवड झाली आहे. पंतप्रधानपदी निवड झाल्यानंतर त्यांनी काल आपल्या…

‘ही’ मॉडेल २२० पुरुषांना ‘डेट’ केल्यानंतर आता कुत्र्यासोबत लग्न करून…

ब्रिटन : वृत्तसंस्था - एकेकाळी मॉडेल असलेल्या एका महिलेने २२० पुरुषांना डेट केल्यानंतर खराब अनुभव आल्याने आपल्या कुत्र्यासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. एलिझाबेथ होड असं तिचं नाव आहे. तिला आशा आहे की, चर्चमधील पादरी ६ वर्षीय गोल्डन…

कॅमेऱ्यात दिसले म्हणून निरव मोदीला लगेचच भारतात आणू शकतो असे होत नाही : रवीश कुमार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - नीरव मोदीला भारतात आणण्यासाठी पुरेपूर प्रयत्न सुरु आहेत. ते कॅमेऱ्यात दिसले म्हणून लगेचच त्यांना भारतात आणू शकतो असे होत नाही. असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी म्हंटले आहे.भारतीय बँकिंग…