Browsing Tag

broke

Pune News : टेकडीवर जाॅगिंगसाठी गेलेल्या पुणेकरांच्या 9 गाड्या फोडल्या

पोलिसनामा ऑनलाईन - अनोळखी व्यक्तींनी चतुःशृंगी टेकडीवर फिरण्यासाठी गेलेल्या नागरीकांची पाषाण रस्त्यावर उभी केलेली नऊ वाहने फोडल्याचा धक्कादायक प्रकार घडला. ही घटना रविवारी सकाळी सहा ते सात वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत नागरीकांच्या…

म्हाडाच्या सर्वात महागड्या घराची किंमत साडेपाच कोटींवर ?

मुंबई : पोलीसनामा आॅनलाईन - म्हाडाची घरं म्हणजे स्वस्त घरं, हे समीकरण आता तितकंसं जुळत नाही, याची कल्पना गेल्या काही सोडतींमधून आली आहेच. यंदाच्या १३८४ घरांच्या लॉटरीत म्हाडाने किंमतीचं नवं धोरण ठरवून, परवडणाऱ्या किंमतीतील अधिक घरं देण्याचा…

एटीएम सेंटर फोडताना चोरट्याला रंगेहाथ अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनगुन्ह्यातील आरोपीचा शोध घेण्यासाठी गेलेल्या पुणे पोलिसांना परतीच्या वाटेवर एटीएम सेंटरमध्ये चोरी करणारे चोरटे रंगेहाथ सापडले. गुन्हे शाखेच्या दरोडा प्रतिबंधक विभागाच्या पथकाने एका चोरट्याला पाठलाग…

दौंड बंदला हिंसक वळण; एस.टी फोडली

दौंड : पाेलीसनामा ऑनलाईनअब्बास शेखकाँग्रेस पक्षाने पुकारलेल्या भारत बंदला आज दौंड शहरामध्ये दुपारी हिंसक वळण लागून बंदमध्ये सामील झालेल्या मनसे कार्यकर्त्यांनी मनसे स्टाईल  आंदोलन करत दौंड - सिद्धटेक- दौंड या  एस टी बस क्र. एम एच २०…

ऑलिम्पिक प्रवेशाचं भारताचं स्वप्न भंगलं

जकार्ता :  वृत्तसंस्थाआशियाई क्रीडा स्पर्धेत महिला हॉकीच्या अंतिम फेरीत जपानने भारताला २-१ असे पराभूत करत सुवर्णपदक मिळवले , तर भारताला रौप्यपदकावरच समाधान मानावे लागले. तब्बल ३६ वर्षानंतर महिला हॉकी संघाला सुवर्ण पदक मिळवण्याची संधी…

खड्यांमुळे आदित्य ठाकरे यांच्या आलिशान रेंजरोव्हर गाडीचा टायर फुटला

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईनराज्यातील सर्वच महामार्गावरील खड्ड्यांमुळे वाहनचालक त्रस्त असताना त्याचा फटका शिवसेनेचे नेते आणि युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनाही बसला आहे. दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी नाशिकला जात असलेल्या आदित्य ठाकरे…

महिला पोलिसाने दुकानदाराच्या डोक्यात फोडली बाटली

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईनमानकापूर परिसरातील एका मॉलमध्ये एक महिला पोलीस कॉन्स्टेबल  काही महिलांसह रविवारी आली. या मॉलमधील एका दुकानदाराला या  महिला पोलिसाने दादागिरी करत बाटलीने मारहाण करीत ५० हजार रुपये जबरदस्तीने हिसकावून घेतले.…

मुंबईत बंद शांततेत, ठाण्यात टीएमटी बसची तोडफोड

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईनमराठा क्रांती मोर्चाचा आजचा बंद मुंबईत शांततेत सुरु असून ठाण्यात मात्र त्याला हिंसक वळण लागले आहे. वागळे इस्टेट येथे टीएमटी बसची तोडफोड करण्यात आली.मुंबईमध्ये आतापर्यंत बेस्ट बससेवा सुरळीत आहे. नवी…

मासिक हप्त्यासाठी सराईत गुन्हेगाराकडून पोलिस ठाण्यासमोर वाहनांची तोडफोड 

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईनपुणे मुंबई या मार्गावर बेकायदेशीर सुरु असलेल्या वाहतुकीच्या चालक, मालकाकडून दरमहा हप्ता मिळावा यासाठी वाहनांची तोडफोड करण्यात आली.पिंपरी पोलिस ठाण्याच्या समोर हाकेच्या अंतरावर असलेल्या दवा बाजार मध्ये…

हडपसरला गोकुळ दुधाचा टँकर फोडला

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनस्वाभिमानी शेतकरी संघटनेने दुधाची दरवाढ व शेतकऱ्याच्या खात्यात थेट प्रति लीटर पाच रुपये जमा करण्याच्या मागणीसाठी पुकारलेले आंदोलन आजही सुरूच ठेवले आहे. हडपसर येथे स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी गोकूळ दुधाचा…