Browsing Tag

broken

पाकिस्तानच्या तथाकथित धमक्यांमुळे भारताचा ‘संयम’ सुटला, दिला ‘हा’ गंभीर…

उत्तराखंड : वृत्तसंस्था - जम्मू-काश्मिर मधील कलम ३७० हटवल्यानंतर भारतात आनंद आणि शांतता असली तरी शेजारील देश म्हणजे पाकिस्तान मात्र चांगलाच संतप्त झाल आहे. भारत सरकारच्या या निर्णयावर पाकिस्तानने मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त करत भारताशी…

‘त्याच्या’ हातून बहिणीचा मोबाइल फोन तुटल्याने त्याने स्वत:वर झाडली गोळी

दिल्ली: वृत्तसंस्थाएक आत्महत्येचा प्रकर समोरआला आहे. चक्क फोनच्या नुकसानीवरून एका युवकाने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. गुलशन शेरावत या १७ वर्षीय युवकाचं नाव आहे. बहिणीबरोबर जोरदार भांडण झाल्यानंतर हा प्रकार घडल्याचे समोर आले…

अकरा लाखाच्या गावठी दारुसह भट्टी उध्वस्त 

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईनआळंदी पोलिस ठाण्याच्या हद्दीत, चिंबळीगावात, इंद्रायणी नदीकाठी सुरू असलेल्या गावठी दारू बनविण्याच्या भट्टीवर पोलिसांनी छापा मारला. एक हजार तयार तर ३५ हजार लिटर दारूचे रसायनसह भट्टी 'जेसीबी'च्या सहाय्याने उध्वस्त…

दौंड शहरात मराठा आरक्षण आंदोलनाला हिंसक वळण, अग्निशमन बंब, एस.टी बस फोडली

दौंड : पाेलीसनामा ऑनलाईनपुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात शांतता मार्गाने सुरू असलेले मराठा आरक्षण आंदोलन दौंड शहरात मात्र आज हिंसक बनले. २६ जुलै रोजी शांतता मार्गाने निघालेल्या मराठा मोर्चातील काही युवकांनी हिंसक होत दुकाने बंद करण्याचा…

चिमुरड्याच्या मृत्युनंतर स्कुल बस फोडली

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन स्कूल बसखाली चिरडून नर्सरीत शिकणाऱ्या चिमुरड्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. नागपुरातील उमरेडमध्ये घडलेल्या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी स्कुल बसवर दगडफेक करुन ती फोडली. गेल्या २४ तासात…

मोहननगर चिंचवडला वाहनांची तोडफोड

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईनचिंचवड स्टेशन येथील मोहननगर, लोखंडे रुग्णालयाच्या परिसरात शुक्रवारी पहाटे तीन जणांनी हातात कोयते घेऊन सात वाहनांची तोडफोड केली. प्रल्हाद गंगाराम शिंदे (64, रा. मोहननगर, चिंचवड) यांनी फिर्याद दिली आहे. तर तीन…

जत : पाटलाच्या वाड्यावर दरोडा टाकणे पडले महागात

जत : पोलीसनामा ऑनलाईनजत तालुक्यातील खैराव येथील घरावर दरोडा टाकण्यासाठी आलेल्या दरोडेखोरांना ग्रामस्थांनी चोप देऊन मुसक्या आवळल्या. दरोडा टाकण्यासाठी आलेल्या पाच दरोडेखोरांचा पाठलाग करुन तीघांना पकडण्यात यश आले तर दोनजण पळून गेले.…

पिंपरी चिंचवड परिसरात तोडफोडीचे सत्र सुरूच

पिंपरी चिंचवड : पोलीसनामा ऑनलाईनपिंपरी चिंचवडमध्ये तोडफोडीचे सत्र सुरूच आहे . मंगळवार रोजी रात्री उशिरा तोडफोडीच्या दोन घटनेत पाच वाहनांची तोडफोड अज्ञातांनी केली आहे.पहिल्या घटनेत वाकड येथे दोन गटातील पूर्ववैमनस्यातून एकावर हल्ला…

पुण्याच्या दिशेने येणारी व्होलवो बस उलटली

पनवेल : पोलीसनामा ऑनलाईनमुंबई वरून पुण्याच्या दिशेने येणारी व्हॉल्व्हो बस पनवेल जवळ उलटली. या अपघातात एक प्रवासी गंभीर जखमी झाला आहे. जखमीला MGM रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.सिद्धेश्वर ट्रॅव्हल्सची बस प्रवासी घेऊन पुण्याच्या…