Crime News | 7 वर्षाच्या मुलास साखळीने बांधून ठेवायची आई, ड्रग्ज देऊन मारण्यापूर्वी लिहून घेतले…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - Crime News | ब्राझीलच्या एका भयंकर आईने (Yasmin Vaz dos Santos Rodrigues) केलेल्या अत्याचारांची कथा (Mother Tortured Son) ऐकून तुमचा नक्कीच थरकाप उडू (Crime News) शकतो. ही आई आपल्या 7 वर्षांच्या छोट्या मुलासाठी…