Browsing Tag

Budhwar Peth

पुण्याच्या बुधवार पेठेतील ‘ती’ म्हणाली सांगा कसं जगायचं…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - राशन मिळालं त्यातून जीवन जगतोय. पण चहा प्यायचा म्हंटल तरी पैसे नाहीत. आजच भागल उद्याच कस. गावी आई-वडील, लहान भाऊ मुलगा त्यांचा सांभाळ देखील मीच करते, आता माझंच पोट भरत नाही तर त्यांचं कस भरणार, ही खंत आहे पुण्यातील…

देवदासी आणि रिक्षाचालकांना जय गणेश युवा मंचची मदत

पुणे - कोरोना संसर्ग टाळण्यासाठी लॉकडाऊन जाहीर झाला. त्याला ७० दिवसांहून अधिक कालावधी झालेला आहे. एवढ्या दिवसांमध्ये रोजगार मिळाला नाही त्यामुळे अनेकांची परवड झाली आहे. उपासमारीची वेळ आली आहे. अशावेळी अनेक मंडळांनी गरजू लोकांना मदतीचा हात…

पुण्यात पोलिसांकडून वारांगनांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - चीनमधून कोरोना जगभर पसरला आहे . भारतातही कोरोनाने धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. अशातच या कोरोनासारख्या न दिसणाऱ्या विषाणूशी लढण्यासाठी संपूर्ण देशच लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्यामुळे सर्व उद्योग धंदे ठप्प आहेत.…

पुण्यात मध्यरात्री कुविख्यात गुन्हेगाराकडून युवकावर सपासप वार, परिसरात खळबळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - शहरातून तडीपार करण्यात आलेला तसेच कुविख्यात गुन्हेगाराने मध्यरात्री टपरीवर एका महिलेला धक्का लागल्यावरून तीन तरुणांवर तीक्ष्ण हत्याराने सपासप वार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तत्पुर्वी बुधवार पेठेतील…

ग्राहक म्हणून आलेल्या तरुणाचा ‘बुधवार पेठे’त खून

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुण्यातील बुधवार पेठेत ग्राहक म्हणून आलेल्या तरुणाने लग्नाचा आग्रह धरून कामात अडथळा आणत असल्याच्या कारणावरून त्याचा खून केला. ही घटना गुरुवारी (दि.२७) घडली. शवविच्छेदन अहवालानुसार तरुणाला बेदम मारहाण करुन खून…

पुण्यात पोलिसांचे ‘रेड लाईट’ कोम्बिंग ऑपरेशन, २१ मुलींची सुटका

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - बुधवार पेठेतील रेड लाईट भागामध्ये पोलिसांनी कॉम्बिंग ऑपरेशनदरम्यान २१ मुलींची सुटका केली. तर तीन कुंटणखाना चालक महिलांना त्यांच्याकडून जबरदस्तीने देहविक्रय करून घेतल्याप्रकऱणी अटक करण्यात आली आहे.बबिता श्रीशैल…

पुण्यात महिलेच्या तोंडावर ‘अ‍ॅसिड’ हल्‍ला

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - बुधवार पेठेत आलेल्या एकाचे देहविक्रय करणाऱ्या महिलेशी वाद झाल्यानंतर तिच्या तोंडावर त्याने टॉयलेट क्लीनींग करण्यासाठी वापरले जाणारे असिड फेकण्यात आल्याचा प्रकार सपना बिल्डींगमध्ये गुरुवारी सायंकाळी घडला. या घटनेत…

बुधवार पेठेतील रेड लाईट एरियात कोम्बिंग ऑपरेशन ; १८ तरुणींची सुटका

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - पुण्यातील बुधवार पेठेतील  रेड लाईट परिसरात परिमंडल १ च्या पथकाने कोम्बिंग ऑपरेशन राबवून १८ तरुणींची सुटका केली आहे. तरुणींकडून देहविक्रय करून घेत ५० टक्के रक्कम स्वत: घेत असल्याप्रकरणी ९ घरमालकांविरोधात गुन्हा दाखल…

महापारेषणची 132 केव्ही भूमिगत वाहिनी जेसीबीने तोडली

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुणे महानगरपालिकेच्या खोदकामात महापारेषण कंपनीची 132 केव्ही भूमिगत वीजवाहिनी तोडल्याने महापारेषणच्या रास्तापेठ जीआयएस 132 केव्ही उपकेंद्राचा वीजपुरवठा शनिवारी (दि. 2) सकाळी 11.33 वाजता बंद पडला. परिणामी…