Browsing Tag

builder

फसवणूक प्रकरणी पिंपरीत 2 ‘बिल्डर’सह 10 जणांवर FIR

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन - करार झाल्याप्रमाणे गाळे न देता त्यांची परस्पर विक्री करुन फसवणूक केल्याप्रकरणी अग्रवाल पंजाबी असोशिएटस या कंपनीचे 'बिल्डर' विजय अग्रवाल, मोती पंजाबी यांच्यासह दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना २३…

पुण्यात बिल्डरची हॉटेलमध्ये आत्महत्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुण्यामध्ये एका बांधकाम व्यावसायिकाने विष पिऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. राजेश माणिकराव सोनवणे (वय-39 रा. सोमवार पेठ) असे आत्महत्या करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकाचे नावे असून त्यांनी कल्याणीनगर येथील…

धक्कादायक ! बिल्डरकडून फसवणूक झाल्याने रिक्षाचालकाने घेतले जाळून, उपजिल्हाधिकारी देखील जखमी

पालघर : पोलीसनामा ऑनलाइन - नालासोपारा येथे एका बिल्डरने फसवणूक केल्याप्रकरणी कायदेशीर प्रक्रियेला कंटाळून एका रिक्षा चालकाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतःला जाळून घेत या 57 वर्षीय आत्महत्येचा…

व्यवसायात मंदी ! नामवंत बिल्डरची गळफास घेऊन आत्महत्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - नोटबंदी सारख्या निर्णयामुले अनेक छोट्या छोट्या उद्योगांना गंभीर प्रश्नांना सामोरे जावे लागले होते तसेच अनेक छोटे छोटे उद्योग खुल्या चलना अभावी बंद पडून गेले होते. त्यानंतर अनेक उद्योगांमध्ये मंदी पहायला मिळाली.…

प्रसिध्द बांधकाम व्यवसायिक सुखवानी, अग्रवाल यांच्यासह 27 जणांविरुद्ध FIR दाखल

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - हारवतनची जमीन हडपल्याप्रकरणी राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाच्या आदेशानंतर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी पाच महिन्यांनंतर शहरातील दोन प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकांसह 27 जणांवर गुन्हा दाखल केला. देहूरोड पोलिसांनी गुरूमुख…

‘बिल्डर’कडून वीटभट्टी चालकाची फसवणूक

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन - बांधकामासाठी विटा घेऊन त्याबदल्यात फ्लॅट देण्याचे ठरवून तो न देता वीटभट्टी व्यावसायिकाची 'बिल्डर'ने ४७ लाख ८० हजार रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार मार्च २०१६ साली देहूरोड येथे घडला.या प्रकरणी महेश शिवाजी राऊत…

व्यावसायिकाचा गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करून खून करणार्‍या दोघांना अटक

सासवड : पोलीसनामा ऑनलाईन - पूर्ववैमनस्यातून व्यवसायिकाचा कोयत्याने वार करून आणि गोळ्या झाडून खून केल्याची घटना २ मे २०१९ रोजी सकाळी पावणे अकराच्या सुमारास नारायपुर ते कोडीत रस्त्यावरील ओढ्याजवळ घडली होती. या प्रकरणी सासवड पोलीस ठाण्यात १४…

विधानसभेत कोंढव्यातील ‘त्या’ दुर्घटनेचा मुद्दा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - पुण्यातील कोंढवा परिसरात संरक्षक भिंत कोसळून झालेल्या अपघाताप्रकणी दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा तसेच पुन्हा चुकीचं काम करण्याचे बिल्डरांचं धाडस व्हायला नको अशी कारवाई करण्याची मागणी विरोधी पक्षनेते…

शिरूर पोलिसांनी पकडलेली ती रक्कम ‘या’ बिल्डरची

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी निघोजकुंड येथे 1 कोटी 26 हजार रूपयांच्या 500 व 1000 च्या जुन्या नोटा सापडल्या असून याप्रकरणी तिघांना ताब्यात घेण्यात आली. तर ही रक्कम बिल्डर परेश शिरोळे (रा.पिरंगुट) यांच्या मालकीची…

पाण्याच्या टाकीत पडून ३ वर्षाच्या मुलाचा मृत्यू ; बिल्डरविरोधात गुन्हा

पुणे पोलीसनामा ऑनलाईन - बांधकाम सुरु असलेल्या इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या पाण्याच्या टाकीत पडून ३ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना कात्रजमधील भिलारेवाडी येथे मंगळवारी उघडकिस आली. याप्रकरणी बांधकाम सुरु असलेल्या बिल्डरविरोधात भारती…