Pune News | काय सांगता ! होय, पुण्यातील 13 हजार 464 सोसायट्यांची जागा अद्यापही बिल्डरच्या नावावर;…
पुणे : Pune News | पुणे शहरातील तब्बल १३ हजार सहकारी गृहनिर्माण संस्थांनी मानीव अभिहस्तांतरण (डीम्ड कन्व्हेअन्स) Deemed Conveyance of a Co-operative Housing Society केलेले नाही. परिणामी या सोसायट्यांची जागा अद्यापही बिल्डरच्या (Builders In…