Buldhana Crime News | गहू साफ करण्याच्या मशीनमध्ये गळ्यातील रुमाल अडकल्याने फास लागून शेतकरी महिलेचा…
बुलढाणा : पोलीसनामा ऑनलाईन - Buldhana Crime News | आपण आपला भार हलका करण्यासाठी कधी कधी आधुनिक यंत्रणाचा वापर करत असतो. मात्र कधी कधी हे यंत्र हाताळण्यात आपण हलगर्जीपणा करतो आणि तो आपल्या अंगलट येतो. यामुळे अनेकदा आपल्याला जीवदेखील गमवावा…