Browsing Tag

Bundgarden Police Thane

Pune Crime News | बंडगार्डन, वानवडी आणि कोंढव्यात पादचार्‍यांना लुटलं

पुणे (Pune Crime News) : पोलीसनामा ऑनलाइन - शहरात घरफोड्या अन लुटमार करणाऱ्या गुन्हेगारांनी हैदोस घातला असून, विविध भागात तीन ठिकाणी पादचाऱ्यांना अडवून लुटण्यात आल्याचे प्रकार समोर आले आहेत. बंडगार्डन, वानवडी व कोंढवा भागात या घटना घडल्या…

Pune : 7 वर्षाच्या चिमुकलीला वडिलांकडून बेदम मारहाण, बापाला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - अभ्यास करत नसल्यावरून 7 वर्षांच्या चिमुकलीला वडिलांनी लाटण्याने व पोळपाटण्याने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ताडीवला रोड परिसरात ही घटना घडली आहे. पोलिसांनी वडिलांना अटक केली आहे.याप्रकरणी नागेश…

Pune : आरटीओ एजंटने तरुणाला घातला दीड लाखांचा गंडा, FIR दाखल

पोलीसनामा ऑनलाइन - प्रवाशी गाडीची खासगी वाहतूकीच्या संवर्गात नोंदणी करण्यासाठी आरटीओ एंजटने तरूणाला तब्बल 1 लाख 47 हजारांचा गंडा घातला आहे. या प्रकरणी संबधित आरटीओ एजंटावर बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.याप्रकरणी अझिम…

Pune : गुंगीचा पेढा देऊन महिलेकडील अडीच लाखाचे दागिने लंपास

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - एसटी प्रवासात शेजारी बसलेल्या महिलेने गुंगी येणारा पेढा खाण्यास देऊन महिलेला गुंगी आल्यानंतर तिला रुग्णालयात घेऊन जाऊन त्याठिकाणी एक्सरे काढताना गळ्यातील दागिने काढयला लावत अडीच लाख रुपये किंमतीची बॅग चोरून…

बिल्डर राजेश कानाबार यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्यासह चौघांना पुणे पोलिसांकडून अटक

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन - बिल्डर राजेश हरिदास कानाबार (वय ६३) यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्यासह चौघांना पुणे पोलिसांनी अटक केली. पुणे पोलीस आयुक्तालयाच्या काही अंतरावर झालेल्या या खूनमुळे प्रचंड खळबळ उडाली होती. त्यातील सर्व आरोपी अटक करण्यात…

Pune : कर्जाच्या आमिषाने महिलेची फसवणूक

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन - पतसंस्थेतून कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने महिलेला सायबर चोरट्यांनी 30 हजार रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.याप्रकरणी 51 वर्षीय महिलेने बंडगार्डन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सायबर…

‘कोरोना’ लॉकडाऊनमध्ये WhatsApp वरून मटका, पुणे पोलिसांकडून पर्दाफाश

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन - शहरात लॉकडाऊन काळात व्हाट्सअपवर मटका घेणाऱ्यावर कारवाई करण्यात आली आहे. बंडगार्डन पोलिसांनी ताडीवाला भागात ही कारवाई केली आहे. प्रीतम उत्तरेश्वर गांधले (वय ३५ रा. ताडीवाला रस्ता ) असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव…