Browsing Tag

burglar

Pune : बिबवेवाडीतील मोबाईल दुकान फोडणारे अटकेत

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन -  बिबवेवाडी परिसरातील मोबाईलचे दुकान फोडून विविध कंपनीचे १६ मोबाईल, मोबाईल कव्हर, मोबाईलचे सुटे भाग आणि लॅपटॉप आदी मुद्देमाल चोरणा-या दोन चोरट्यांना बिबवेवाडी पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्यांना १७ मेपर्यंत…

सांगलीत भरदिवसा घरफोडी करणाऱ्यास अटक

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन - मिरज तालुक्यातील कुपवाड शहरात दिवसा घरफोडी करणाऱ्या टोळीला अटक करण्यात आले. सागर शहाजी जावीर (वय 19, आहिल्यानगर, कुपवाड) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याच्याकडून सुमारे दीड लाख रूपयांचे चार तोळ्याचे सोन्याचे…

चोरट्याकडून घरफोडीचे पाच गुन्हे उघड

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईनबंद घराची टेहाळणी करुन, दरवाजा कडी-कोयंडा तोडून चोरी करणाऱ्या एका सराईत चोरट्यास अटक करुन त्याच्याकडून ८०.५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, मोबाईल असा एकूण दोन लाख ४७ हजार ५०० रुपये किंमतीचा ऐवज जप्त केला आहे.…

घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना युनिट २ कडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनघरफोडी करुन चोरलेले दागिने विक्रीसाठी आलेल्या तीन सराईत गुन्हेगारांना युनिट-२ च्या पोलिसांनी सापळा रचून अटक केली. युनिट-२ च्या पोलिसांनी ही कारवाई बुधवारी (दि.११) खडकी बझार येथील वर्धमान ज्वेलर्स जवळ केली.…