Browsing Tag

Burglary

सराईत चोरट्यांकडून घरफोडीतील ११ लाखांचा ऐवज जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनघरफोडी गुन्ह्यातील आणि मागील काही दिवसांपासून फरार असलेल्या दोन सराईत गुन्हेगारांना खंडणी विरोधी पथकाने अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून घरफोडीचे २० गुन्हे उघडकीस आले असून ११ लाखांचा…

लुटमारीतील दोन अट्टल चोरट्यांना २४ तासात अटक

सांगली :  पोलीसनामा ऑनलाईनवाळवा तालुक्यातील आष्टा येथे एकाला मारहाण करून रोकड, मोटारसायकल, मोबाईल घेऊन पसार झालेल्या दोन संशयितांना 24 तासात अटक करण्यात आली. कुकटोळी (ता. कवठेमहांकाळ) येथे स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने मंगळवारी ही…

सांगली : घरफोडी करणाऱ्या अट्टल चोरट्यांकडून अडीच लाखांचा ऐवज जप्त

विटा : पोलीसनामा ऑनलाईनविटा शहरात घरफोडी करुन दुचाकी चोरणाऱ्या दोन अट्टल चोरट्यांना अटक करण्यात आली आहे. या चोरट्यांकडून विटा पोलिसांनी दोन लाख ५० हजार रुपये किंमतीचे २५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, २५० ग्रॅम चांदीचे दागिने आणि ४…

देहूरोड, तळेगावत घरफोडीचे प्रकार

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईननिगडी अप्पूघर येथे राहते घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यानी ६२ हजार रुपये चोरून नेले. तर तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याच्या हद्दीतही घराची कडी उघडून ५८ हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला. या दोन्ही घटना बुधवारी १५…

सांगली : घरफोड्याच्या गुन्ह्यातील अट्टल चोरट्यास अटक

सांगली : पोलीसनामा ऑनलाईनचोर्‍या, घरफोड्यांच्या सहा गुन्ह्यात फरार असलेल्या अट्टल चोरट्यास अटक करण्यात आली. अजय बापू कांबळे (वय 23, रा. वाल्मिकी आवास योजना) असे त्याचे नाव आहे. सांगली शहर पोलिसांनी रविवारी मध्यरात्री ही कारवाई केली.…

सांगलीत प्राध्यपकाच्या घरात भरदिवसा घरफोडी

सांगली : पोलीसनामा ऑनलाईनअभियांत्रिकी महाविद्यालयातील प्राध्यापकाच्या बंद फ्लॅटचे कुलूप तोडून घरातील सोन्य-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कमेवर डल्ला मारला. ही घटना आज (गुरुवारी) दुपारी साडेबारा ते अडीचच्या सुमारास मीरा हाऊसिंग सोसायटीत…

सांगली : घरफोडीच्या गुन्ह्यात अल्पवयीन पोलिसांच्या ताब्यात

सांगली : पोलीसनामा ऑनलाईनकवठेमहांकाळ येथील राही हार्डवेअरर्सच्या दुकानात घरफोडी करुन सात लाखांचा मुद्देमाल चोरुन नेणारऱ्या एका अल्पवयीन मुलाला पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या मुलाने मामासह मामाच्या…

लोहगांवमध्ये भरदिवसा चार लाखांची घरफोडी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनबंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरातील चार लाखांचा मुद्देमाल लंपास केला. हा प्रकार भरदिवसा घडल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. हा प्रकार लोहगांव येथील खेसेपार्क कुमार बेकरी जवळ मंगळवारी (दि.१७) सकाळी सव्वानऊ…

घरफोडीसह जबरी चोरीतील दोघे जेरबंद

कुपवाड : पोलीसनामा ऑनलाईनघरफोडीसह जबरी चोरीतील दोघा अट्टल गुन्हेगारांना कुपवाड औद्योगिक पोलिसांनी आज (गुरुवार) जेरबंद केले. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेला चाकू, एअरगन, मोबाइल आणि दुचाकी जप्त करण्यात आली आहे. दरम्यान, त्या दोघांचे…

निगडीत सात लाखांची घरफोडी

एकाच रात्रीत तीन घरात घरफोडीनिगडी : पोलीसनामा ऑनलाइनबंद घरांचे कडी कोयंडे उचकटून चोरट्यांनी तीन घऱातील सात लाख रुपये किंमतीचे दागिने, रोख रक्कम चोरुन नेली. ही घटना रविवारी (दि.१३) सकाळी दहाच्या सुमारास उघडकीस आली.काळुराम यशवंत…