औगाडौगू (बुर्किना फासो) : पोलीसनामा ऑनलाइन - बुर्किना फासोमध्ये अज्ञात बंदूकधार्यांनी गुरांच्या बाजारात अंदाधुंद गोळीबार केल्याने 35 लोकांचा मृत्यू झाला. अधिकारी आणि प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, या अस्थिर देशात विशेषकरून हिंसक…
ओगाडुआगो : वृत्तसंस्था - पश्चिम आफ्रिकेतील बुर्किना फासो या देशातील मशिदीवर शुक्रवारी सायंकाळी अज्ञात हल्लेखोरांनी बेछूट गोळीबार केला. या हल्ल्यात 16 जणांचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.…