Browsing Tag

burn

Warm Water Effects | गरम पाणी पिण्याने खरंच वजन कमी होते का? जाणून घ्या यामागील सत्य

पोलीसनामा ऑनलाइन टीम - Warm Water Effects | वजन कमी करण्यासाठी (Weight Loss) निरनिराळ्या पद्धतींचा अवलंब केला जातो, कोणी अन्न सोडतात, तर कोणी आहारात वेगवेगळ्या गोष्टींचा समावेश करतात. आजकाल, पोटाची चरबी (Belly Fat) कमी करण्यासाठी वर्कआऊट…

Pune : शिरगाव काटा येथे शेतमजुरांचा संसार जळून खाक

शिक्रापुर : शिरुर तालुक्याच्या शिरसगाव काटा येथे अचानक लागलेल्या आगीत शेतमजुरांच्या चार झोपड्या जळून खाक झाल्या असून यात शेतमजुरांचे संसार उघड्यावर आले आहेत.याबाबत कामगार तलाठी योगेश टिळेकर यांनी माहिती नुसार, शिरसगाव काटा येथील मानेमळा…

औरंगाबादेत भावा बहिणीची हत्या करुन दीड किलो सोन्याचे दागिने लुटले

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन - औरंगाबादेत बहिण भावाची हत्या करुन त्यांच्या घरातील दीड किलो सोने लुटून नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मारेकर्‍यांनी घरातील सुमारे दीड किलो सोने, साडे सहा हजार रुपये असा ऐवज लुटून नेला. आई वडिल हे…

पुण्यात गावी जाण्यास नकार देणार्‍या पत्नीला पेटवलं, विवाहीता 60 टक्के भाजली

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - गावी जाण्यास नकार देणाऱ्या पत्नीला पेटवून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अंगावर रॉकेल ओतून पेटविले असून यात विवाहिता 60 टक्याहून अधिक भाजली आहे. पोलिसांनी पतीला अटक केली आहे.चांगुणा हरिदास जोगदंड (वय…

उद्योजक हुंडेकरी यांचे अपहरण करणारे दोघे अटकेत, 25 लाखांची खंडणीची केली होती मागणी

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन  - शहरातील प्रतिष्ठित उद्याेजक वसीम हुंडेकरी यांचे अपहरण केल्याप्रकरणी दोघांना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. अजहर मंजूर शेख यांनी 25 लाखांच्या खंडणीसाठी त्यांचे अपहरण केल्याचे तपासात उघड झाले आहे. त्याच्यासह…

जाणून घ्या…’हे’ आहेत कॅलरी बर्न करण्याचे सोपे ‘घरगुती’ उपाय 

पोलिसनामा ऑनलाईन टीम- संशोधनांनुसार हे सिद्ध झाले आहे की, घरातील काही कामे दररोज दोन तास केली तरी मोठ्याप्रमाणात कॅलरी सहज बर्न होतात. केर काढणे, फरशी पुसल्यामुळे ३०० ते ३५० कॅलरी बर्न होतात. यामुळे हात सुडौल होतात आणि शरीराच्या वरच्या…

दहशत पसरविण्यासाठी शनिवार पेठेत दुचाकी पेटवली

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - एकाला मारहाण करत असताना बोलविल्यानंतर तो आला नाही. तसेच परिसरात आपली दहशत असावी म्हणून खुन्नस काढण्यासाठी तरुणाने दुचाकीवर ज्वलनशील पदार्थ टाकून ती पेटवून दिल्याचा प्रकार शनिवार पेठेतील नेने घाट परिसरात रविवारी…

‘शिवशाही’ची विघ्ने काही केल्या संपेना : पुण्यात शिवशाहीला आग

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - एसटी महामंडळाच्या ताफ्यात असलेल्या शिवशाही बसच्या अपघातांची मालिका सुरूच आहे. एसटी महामंडळात वर्षभरात दाखल झालेली वातानुकूलित शिवशाही बस सुविधांपेक्षा अपघातांनीच जास्त चर्चेत आहे. शिवशाही बसची विघ्ने काही केल्या…

कर्जापोटी ‘त्याने’ सरण रचून स्वतः पेटून घेऊन केली आत्महत्या

नांदेड : माधव मेकेवाड - पोत्तना यांच्या डोक्यावर बँकेचे कर्ज होते. ते कर्ज कसे फेडायचे याची चिंता त्यांना लागली होती. कर्जमाफीच्या गोंधळामुळे त्यांना बँकेने कर्ज देण्यास नकार दिला. त्यामुळे उसनवार करुन त्यांनी पेरणी केली. शेतकऱ्याने स्वत:चं…

पत्नीपीडित पुरूषांनी रावणाऐवजी जाळला शूर्पनखेचा पुतळा

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन - दसऱ्याला रावणाच्या पुतळ्याचे दहन करण्याची प्रथा असली तरी बायकांच्या त्रासाला कंटाळलेल्या नवरोबांनी चक्क शूर्पनखेच्या पुतळ्याचे दहन केल्याचा भलताच प्रकार औरंगाबादमधील कारोळी गावात घडला आहे. पत्नी पीडित पुरुष…