Browsing Tag

burnt

शिक्रापुर : सिलेंडरच्या स्फोटात 10 लाखांची रोकड व 40 तोळे सोने भस्मसात, वाघोली जवळील भावडी येथील…

शिक्रापुर - वाघोली ता.हवेली जवळील भावडी येथील घरामध्ये लागलेल्या आगीत सिलेंडरचा स्फोट होऊन घरात ठेवलेली १० लाखांची रोकड व ४० तोळे सोने जळाल्याची घटना दुपारच्या सुमारास घडली. स्फोटामध्ये घरातील सर्व साहित्य जाळून खाक झाले असून वाघोली येथील…

धक्कादायक ! हिंगणघाटनंतर नवी मुंबईत महिलेला जाळण्याचा प्रयत्न, गळफास देऊन केला खून

नवी मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - हिंगणघाट आणि औरंगाबाद येथील घटना ताज्या असतानाच नवी मुंबईत एका महिलेला जाळण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राज्यात आणि देशात महिलांवरील अत्याचाराच्या घटनेत वाढ होत असून हिंगणघाट…

धक्कादायक ! चारित्र्याच्या संशयावरून मैत्रिणीलाच जाळण्याचा प्रयत्न

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - चारित्र्यावर संशय घेऊन मित्रानेच मैत्रिणीच्या घराच्या दरवाजावर पेट्रोल टाकून आग लावली. परंतु, परिसरातील नागरिकांनी धाव घेतल्याने पुढील अनर्थ टळला. तपोवन रोडवरील ढवण वस्ती जवळील या घटनेमुळे शहरात प्रचंड खळबळ…

क्रौर्याची परिसीमा : इंजीनियरिंगच्या विद्यार्थिनीला जिवंत जाळून झाडावर लटकवला मृतदेह 

रायचूर : वृत्तसंस्था - कर्नाटकातील रायचूर येथून एक धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. एका अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या तरुणीला जिवंत जाळून मारण्यात आले आहे. हे प्रकरण एवढ्यावरच थांबले नाही तर दुसऱ्या दिवशी सकाळी या…

पुण्याजवळ शिवशाही बस सह ४ खासगी बसला भीषण आग

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - सातारा रस्त्यावर शिंदेवाडी येथे एका गॅरेजमध्ये उभ्या असलेल्या शिवशाही बसला आज सकाळी आग लागली. शिवशाही बससोबत उभ्या असलेल्या इतर ३ ते ४ खासगी बसणेही पेट घेतला आहे. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून आग आटोक्यात…

पुण्यातील ‘ती’ ८ गोदामे जळून खाक

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन - चिखली येथे भंगारच्या गोदामाला आग लागल्याने भंगारची आठ गोदामे जळून खाक झाली आहेत. ही घटना काल (गुरुवारी) मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास घडली.अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, चिखली-आळंदी रस्त्यावर भारत…

सावंतवाडीत स्वाभिमानच्या तालुकाध्यक्षांची गाडी जाळली

सावंतवाडी : पोलीसनामा ऑनलाइन – निवडणुकांचे वारे सुरु झाले की कोकणात भांडणे, मारामाऱ्या सुरु होतातच, असे सांगितले जाते. त्याचा प्रत्यय मंगळवारी पहाटे आला. स्वाभिमान पक्षाचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष संजू परब यांची इनोव्हा कार कोणीतरी पेटवून…

धुळेकरांनी केली वीज बिलांची होळी

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन – महावितरण कंपनीच्या अन्यायकारक धोरणा विरुध्द धुळे येथील औद्योगिक संघटनाच्या, पदाधिकाऱ्यांच्या वतीने क्युमाईन क्लब समोरील रस्त्यावर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी सकाळी आंदोलन करण्यात आले. त्यात शासनाचा निषेध केला…

आगीत होरपळून मुलीचा मृत्यू

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईनवाढदिवसाच्या दिवशीच घराला लागलेल्या आगीत सोळा वर्षाच्या मुलीचा होरपळून मृत्यू झाल्याची हदयद्रावक घटना कोल्हापुरातील भुदरगड तालुक्यातील सोनारवाडी येथे घडली आहे. अपूर्वा शिवाजी ऱ्हाटवळ असे या मुलीचे नाव आहे. या…

मराठा आंदोलन पेटले, पोलीस व्हॅनसह ६ बस जाळल्या

परभणी : पोलीसनामा ऑनलाईनपरभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यात मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी एक पोलीस व्हॅनसह ४ खाजगी गाड्या, ५ बस जाळून मोर्चाला हिंसक वळण दिले आहे.या बाबत अधिक माहिती अशी की, महाराष्ट्रभर चालू असलेल्या…