home page top 1
Browsing Tag

bus

लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांचं संयुक्‍त ऑपरेशन, 10 किलोहून जास्त RDX जप्‍त

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - जम्मू काश्मीरमध्ये नुकतच लष्कराने आणि पोलिसांनी मिळून केलेल्या एका मोठ्या कारवाईला यश आले आहे. मंगळवारी केलेल्या या कारवाई अंतर्गत एका बस मधून दहा किलोपेक्षा जास्त आरडीएक्स जप्त करण्यात आले आहे. जम्मूमध्ये एका बस…

पुणे बंगळुरु महामार्गावर भीषण अपघातात ६ ठार, २० जखमी

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन - पुणे बंगळुरु महामार्गावर थांबलेल्या ट्रकला पाठीमागून वेगाने आलेल्या लक्झरी बसने दिलेल्या धडकेत ६ जण ठार झाले असून २० जण जखमी झाले आहेत. पुणे -बंगळुरु महामार्गावर साताऱ्यांजवळील डी मार्टजवळ पूजा…

पीएमपीएमएल मध्ये चोऱ्या करणाऱ्या टोळीला गुन्हे शाखेकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुणे शहर आणि परिसरात पीएमपीएमएल बसने प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ महिलांचे दागिने आणि पैसे चोरणाऱ्या टोळीला गुन्हे शाखा युनिट-२ ने अटक केली आहे. या टोळीकडून १०७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, ३० हजार रुपये रोख असा एकूण ४…

धुळे : दातर्ती गावाजवळ बस खड्यात उलटली महिला वाहक जखमी

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन - तालुक्यातील साक्री डेपो बसचा दातर्ती गावा जवळ अपघात झाला.यात बस उलटली महिला वाहक जखमी. सविस्तर माहिती की साक्री डेपोतील बस क्रं. एम एच १४ / बी टी २७०९ साक्री ते नाशिक हि स्थानकातून गुरवारी नाशिक कडे जाण्यासाठी…

धुळे : गळक्या लाल परी बसमुळे प्रवाशांचे हाल

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन - जिल्ह्यात पावसाने गेल्या काही दिवसांपासून दडी मारली. परंतू आज (दिनांक २०) अचानपणे वातावरणात बदलून शनिवारी दुपारी पावसान दमदारपणेे हजेरी लावली. यात धुळे ते साक्री बस क्रं.एम एच २० बी एल १५९५ हि बस साक्री स्थानकातून…

चोरी करून जाळलेल्या बसचे गूढ १ महिन्यानंतर उघड ; ३ जण अटकेत

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - लोणीकंद पोलीस स्टेशन गु.र.नं. ६०८/२०१९ भा.द.वि. कलम ४३५,३७९ दि २४/०६/१९ रोजी सदर गुन्ह्यातील फिर्यादी नामे काळू मुकुंद शिंदे वय २३ वर्षे रा- शिक्रापूर ता हवेली जि पुणे यांनी तुळापूर फाटा येथून टाटा कंपनीची बस क्र…

बस चालवताना ‘टिकटॉक’ व्हिडिओ शूट करणारा चालक निलंबित !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - टिकटॉकने संपूर्ण तरुणाईला वेड लावले आहे. कोणतेही व्हिडीओ बनवून ते टिकटॉकवर टाकणे आजकालच्या तरुणाईचे नियमित काम झाले आहे. मात्र टिकटॉकवर व्हिडीओ बनवत असताना स्वतः च्या जीवाची काळजी देखील हे तरुण घेताना दिसत नाहीत.…

नागापूर, बोल्हेगाव उपनगरांत शहर बससेवा सुरु करा ; अन्यथा आंदोलन

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - बोल्हेगांव, नागापुर प्र.क्र.७ या भागामध्ये परिचय हॉटेल ते बोल्हेगाव जि.प. शाळा ते केशव कॉर्नर,राघवेंद्र स्वामी मंदीर, गणेश चौक, आंबेडकर चौक, चैतन्य क्लासिक मार्ग या मार्गे शहर बससेवा तात्काळ सुरू करा. अन्यथा…

भीषण अपघात : यमुना एक्सप्रेसवर बस नाल्यात कोसळून ३० ठार

लखनौ : वृत्तसंस्था - लखनौ - आग्रा महामार्गावर एक बस पुलावरुन नाल्यात कोसळून त्यात ३० जण ठार झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.यमुना एक्सप्रेस या सहा लेनच्या हायवेवर हा अपघात झाला असून या बसमधून पोलिसांनी २० जणांना बाहेर काढले असून…

खुशखबर ! ‘Google मॅप’ देणार बस, ट्रेनमधील गर्दीची माहिती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - रस्त्यावरील ट्रॅफिकची माहिती देणारे गुगल मॅप आता ट्रेन आणि बसमधील गर्दीची देखील माहिती देणार आहे. एवढेच नाही तर रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना गुगल मॅप रेल्वेच्या वेळा देखील सांगणार आहे. रेल्वे आणि बसमधून…