Pune Crime | विमाननगर परिसरात जबरदस्तीने हप्ता वसुली करणार्या टोळक्यांवर खंडणीचा गुन्हा
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - Pune Crime | हातगाडी व्यवसाय करायचा असेल तर दरमहा १० हजार रुपये हप्ता (Hafta Wasuli) द्यावा लागेल, अशी धमकी देऊन एका टोळक्याने हातगाडीचालकाकडून जबरदस्तीने (Extortion Money) २ हजार रुपये काढून घेतले. (Pune Crime)…