Browsing Tag

Bussiness news

सोन्याच्या दरात ‘तेजी’, ‘या’ आठवडयात सगळे रेकॉर्ड मोडणार ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - कोरोना या संसार्गाजन्य आजाराने जगभर धुमाकूळ घातला आहे. कोरोना या महामारीचा परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवरही झाला आहे. केवळ दागिने घडण्यासाठी नाही तर तर गुंतवणुकीचे एक उत्तम साधन म्हणूनही सोन्याकडे पहिले जाते. मागील…

6 कोटी PF खातेधारकांसाठी खुशखबर ! आता मिळणार 8.65 % व्याज, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - नोकरी करणाऱ्यांसाठी ही मोठी आनंंदाची बातमी असणार आहे. कारण केंद्रीय मंत्री संतोष गंगवार यांच्या मते आर्थिक वर्ष 2019 - 19 साठी पीएफवर 8.65 टक्के व्याज मिळणार आहे. याचा फायदा 6 कोटी खातेधारकांना मिळेल. लवकरच नोकरी…