Browsing Tag

C-Visil App

प्रकाश आंबेडकरांचे कार्यकर्त्यांना ‘हे’ आवाहन

अकोला : पोलीसनामा ऑनलाइन - मतदान केंद्रांवर मतदान यंत्रांमध्ये तांत्रिक बिघाड होण्याच्या तक्रारी येत आहेत असे समजताच कार्यकर्त्यांनी संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांकडे लेखी स्वरुपात तक्रार करावी तसेच सी व्हिजील अ‍ॅपवरून थेट निवडणूक आयोगाकडे…