Browsing Tag

CA Road

Nagpur News : पैशांअभावी उपचार थांबले, मुलाला जगवण्यासाठी आईची 3 महिन्यापासून धडपड

नागपूर : आई-वडिलांचा म्हातारपणाचा आधार असणारा तीन महिन्यापासून तो बेशुद्ध अवस्थेत रुग्णालयात पडून आहे. डॉक्टरांकडून त्याला जगविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. पण उपचारात पैशांची मर्यादा आली आहे. जवळची पुंजी, कर्जरूपाने घेतलेले पैसे संपले…